Sunday, August 31, 2025 10:13:16 PM
नागपूर शहरात पोळ्याच्या पाडव्याला ऐतिहासिक आणि भव्य मारबत उत्सव 2025 साजरा होत आहे. हा उत्सव 144 वर्षांचा असून नागपूरकरांनी याची पारंपरिक आणि सांस्कृतिक जोपासना केली आहे.
Avantika parab
2025-08-23 13:52:58
तब्बल 19 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले.
Ishwari Kuge
2025-07-27 17:34:03
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
2025-07-12 08:33:03
घानाच्या विशिष्ट प्रशासन कौशल्य आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यासाठी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला.
Jai Maharashtra News
2025-07-03 11:48:22
इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने मिलान फॅशन वीक 2025 मध्ये कोल्हापुरी चप्पल सादर केली. मात्र, कोल्हापूर किंवा भारताचा उल्लेख न केल्याने नेटिझन्सने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
2025-06-26 18:06:26
आषाढी वारीत स्वच्छता व सामाजिक जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या तीन दिंड्यांना 'श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार' जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
2025-06-25 19:24:22
कोलंबियाच्या बोगोटा शहरातील प्रसिद्ध Plaza La Santa Maria मध्ये योगगुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबत 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते.
Apeksha Bhandare
2025-06-24 08:56:38
मुंबई महापालिकेने नाट्यगृहात कार्यक्रम वेळेत न संपल्यास प्रत्येक अतिरिक्त अर्ध्या तासासाठी 1 हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यनिर्माते नाराज.
2025-05-19 12:11:59
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तुर्की आणि अझरबैजानवर पूर्ण बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
2025-05-15 20:51:22
दहशतवादी हल्ल्याचा लावणी कलावंतांकडून निषेध करण्यात आला आहे. हिंदवी पाटीलने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.
2025-04-24 13:32:40
18 एप्रिल रोजी जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे दिनानिमित्त, भारतातील एएसआय (ASI) स्मारकांना भेट देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
2025-04-17 18:40:50
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, कृषी उत्पादन बाजार समिती (एपीएमसी) पाटण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 चे आयोजन दौलत नगर, पाटण येथे करण्यात येत आहे.
2025-04-14 20:05:02
राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे.
2025-04-13 14:46:16
खुलताबाद येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
2025-04-12 15:41:42
सकाळी उठल्यावर वडिलांनी सर्वात आधी आपल्या मुलीचा चेहरा पाहावा. मुलीचा चेहरा पाहिल्याने मोठ्यातली मोठी कामं यशस्वी होतात. तर, मुलगा आणि मुलगी यांच्यात दुजाभाव करणाऱ्यांवर माता लक्ष्मी नाराज होते.
Amrita Joshi
2025-04-11 10:39:16
सर्व कलाकारांसाठी या सर्व सुविधा माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
2025-04-09 16:29:54
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे गीत आता सक्तीने वाजवले किंवा गायले जाणार आहे.
Samruddhi Sawant
2025-04-08 09:44:02
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे.
2025-04-02 20:05:31
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात गाण्यांची मैफिल रंगल्याच पाहायला मिळतंय.
Manasi Deshmukh
2025-03-30 20:12:23
इंडोनेशियाच्या बोर्नियो प्रांतात राहणाऱ्या टिडॉन्ग या जमातीत नवविवाहित जोडप्याने लग्नानंतर सलग तीन दिवस टॉयलेटला जाऊ नये, अशी सक्त सूचना असते. कारण ऐकून तुम्ही शॉक व्हाल....
2025-03-18 21:05:50
दिन
घन्टा
मिनेट