Friday, September 19, 2025 01:58:59 PM
सध्या शरद पवार गटावर गंभीर आरोप होत आहेत. 'आंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या अनुयायांचा सहभाग होता', असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे.
Ishwari Kuge
2025-09-19 08:57:05
ॲपलच्या बहुप्रतीक्षित आयफोन 17 सिरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली असून तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे.
Jai Maharashtra News
2025-09-19 08:09:16
ॲपल आयफोन 17 सिरीजची प्रि-बुकींग सुरू असल्याचे सांगून ग्राहकांना अनेक बनावट ऑफर्सचे आमिष दिले जाते. 'या' ऑफर्सना बळी पडू नका; असा कास्पर्सकीकडून ग्राहकांना मोठा अलर्ट देण्यात आला आहे.
Amrita Joshi
2025-09-18 19:53:12
हे प्रगत एआय स्मार्ट ग्लासेस आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना फोन न काढताच मेसेज वाचणे, फोटो, व्हिडिओ प्रिव्ह्यू पाहणे, लाईव्ह कॉलिंग करणे आणि नेव्हिगेशन वापरणे शक्य होणार आहे.
2025-09-18 09:36:38
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने मागच्या काही वर्षांत उद्योगविश्वात प्रचंड वेगाने बदल घडवले आहेत.
Avantika parab
2025-09-17 16:39:24
ॲपलने 9 सप्टेंबर रोजी नवीन iPhone 17 सिरीज आणि कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात Slim स्मार्टफोन iPhone Air जाहीर केला.
2025-09-17 13:47:33
कंझ्युमर वॉचडॉग कंझ्युमर रिपोर्ट्सने या संदर्भात मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांना पत्र लिहून कंपनीला हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
2025-09-17 13:23:04
आयफोन स्क्रीनवर वेळ नेहमीच 9:41 का दाखवली जाते, हे तुम्हाला लक्षात आले आहे का? यामागे एक खास स्टोरी आहे. जाणून घेऊ..
2025-09-13 11:54:59
नवीन आयफोन 17 मालिकेत अनेक प्रकारचे अपग्रेड दिसतील. विशेषतः 5 वर्षांनंतर, कंपनी त्यांच्या प्रो मॉडेलच्या डिझाइनमध्ये बदल करू शकते.
Shamal Sawant
2025-09-09 07:13:40
9 सप्टेंबर 2025 रोजी अॅपल कंपनी आपली पुढील पिढीची iPhone 17 मालिका लाँच करणार आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की जीएसटी दरातील बदलांचा परिणाम स्मार्टफोनच्या किमतींवर होईल.
2025-09-04 14:38:58
दिन
घन्टा
मिनेट