Friday, September 05, 2025 11:30:07 AM
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज्यातील मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांसोबतच पंतप्रधानांपासून दिल्लीतील अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत असत.
Ishwari Kuge
2025-06-26 21:41:20
'प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ 30 जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे', अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
2025-06-26 21:22:16
छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यानंतर नांदर - दावरवाडी येथील सुर्यतेज अर्बन पैठण मल्टिपल पतसंस्थेने अनेक ग्राहकांच्या ठेवी गिळंकृत केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-05 10:58:38
पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यांसाठी सध्या ब्रेक लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 400 अर्ज नाकारले आहेत. तर 140 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत.
2025-06-05 09:42:33
RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना निवृत्तीनंतर अवघ्या दोन महिन्यांतच मोठी जबाबदारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-02-22 18:07:34
तुम्ही कधी प्रवास विमा घेतला आहे का? ही खूप उपयुक्त गोष्ट आहे. हा विमा तुम्हाला अनेक प्रकारच्या जोखमींपासून संरक्षण देतो.
2025-02-22 16:33:21
मंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरू झाले आहेत.
2025-02-22 14:18:09
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर कुशल प्रशासक आणि अर्थव्यवस्थेचे चतुर व्यवस्थापक होते. त्यांनी आपल्या राज्यात सुव्यवस्थित आर्थिक धोरणे राबवली.
Manasi Deshmukh
2025-02-19 11:53:41
यंदाची सर्वात महत्वाची आणि प्रसिद्ध योजना ठरली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेने महायुतीला मोठा फायदा झाला.
2025-02-19 11:05:50
अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत.
2025-01-23 20:04:15
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 61 हजार 216 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
Samruddhi Sawant
2024-12-22 11:19:54
अपात्र अर्जांची संख्या लक्षात घेता अर्जदारांनी अधिक काळजीपूर्वक आणि पूर्ण माहिती सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
2024-12-11 10:29:12
छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले
ROHAN JUVEKAR
2024-11-01 09:56:41
विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवारांचे अर्ज वैध ठरले याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
2024-10-31 10:03:03
राज्यात सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.
2024-10-30 07:38:15
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.
2024-09-29 19:53:55
दिन
घन्टा
मिनेट