Wednesday, September 03, 2025 10:43:31 PM
भूकंपाच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत होते. संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरत असतानाही त्यांनी ऑपरेशन थांबवले नाही.
Jai Maharashtra News
2025-07-30 14:41:19
युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने वॉशिंग्टनहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. त्यानंतर पायलटने 'मेडे' अलर्ट जारी केला.
2025-07-29 19:40:36
अटलांटाकडे जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या DL446 या विमानाच्या एका इंजिनला उड्डाणानंतर काही वेळातच आग लागली. पायलटला विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात आले.
2025-07-20 22:06:54
राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये भगवद्गीता आणि रामायण शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात शिक्षण विभागाची एक आढावा बैठक झाली.
2025-07-16 15:12:12
एअर इंडिया विमान अपघाताच्या चार आठवड्यांपूर्वी, यूके सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (सीएए) ने अनेक बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचमधील दोषाबद्दल इशारा जारी केला होता.
Amrita Joshi
2025-07-16 12:21:40
एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन इंधन नियंत्रण स्विच टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदांनी बंद झाले होते. इंधन नियंत्रण स्विच नंतर चालू करण्यात आले, परंतु एका इंजिनमध्ये कमी वेग असल्याने अपघात रोखता आला नाही.
2025-07-12 08:39:33
पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी क्रिकेट मॅट थांबवली.
2025-07-03 13:28:58
सोमवारी सकाळी शिमला येथील भट्टाकुफर भागात ही दुर्घटना घडली. निसर्गाच्या प्रकोपाने काही क्षणातच 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
2025-06-30 18:39:48
बाटिक एअरलाइनचे विमान उतरत असताना पायलटचा धावपट्टीवर विमानावरील ताबा सुटला, परंतु पायलटने वेळीच विमान नियंत्रित केले आणि विमान अपघात होण्यापासून वाचले.
2025-06-30 13:28:26
एअरलाईन्सने लोकांना त्यांच्या फ्लाइट्सची स्थिती तपासत राहण्याचे आवाहन केले आहे. इंडिगोने म्हटले आहे की, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इराणचे हवाई क्षेत्र वापरले जाऊ शकत नाही.
2025-06-14 15:06:14
विश्वास कुमार अत्यंत चमत्कारिकरित्या या अपघातातून वाचला. ही सीट विमानाच्या आपत्कालीन एक्झिटच्या अगदी शेजारी असलेल्या खिडकीच्या सीटवर होती.
2025-06-13 21:54:29
एअर इंडियाचे विमान विमानतळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजमधील मेस असलेल्या इमारतीवर पडले. यावेळी येथे विद्यार्थी दुपारचे जेवण करत होते.
2025-06-13 21:29:07
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने बोईंग 787-8/9 विमानांवरील सुरक्षा तपासणी वाढवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. 15 जून 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून हे नवीन निर्देश लागू होणार आहेत.
2025-06-13 17:56:14
एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग कंपनीला मोठा धक्का बसू शकतो. कारण, आता केंद्र सरकार बोईंग ड्रीमलायनर 787-8 च्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
2025-06-13 17:24:53
एअर इंडिया AI-171 अपघातात केवळ एक प्रवासी वाचला. 230 प्रवाशांनी भरलेलं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं. भीषण दुर्घटनेने देश हादरला; तपास सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता.
Avantika parab
2025-06-13 06:44:56
नासा क्रू-9 मोहिमेतील अंतराळवीरांनी नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर पृथ्वीवर पाऊल ठेवले. अवकाशातून पृथ्वीवर परतीचा थरारक प्रवास कसा होता? पाहा प्रत्येक मिनिटाचे व्हिडीओ…
2025-03-19 08:53:33
अंतराळवीरांना परत आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची एलन मस्क यांच्याकडे मदत मागणी
Manoj Teli
2025-02-15 08:13:26
दिन
घन्टा
मिनेट