Wednesday, September 03, 2025 03:06:04 AM
यावेळी मराठा आंदोलक हे सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात थांबण्याची परवानगी होती. मात्र...
Shamal Sawant
2025-09-02 15:58:59
बीआरएसने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कविता यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येत असल्याने पक्षाध्यक्ष केसीआर यांनी हा निर्णय घेतला.
Jai Maharashtra News
2025-09-02 14:59:41
नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. NEET PG परीक्षा दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-06-02 19:41:01
मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात एकाला ताब्यात घेतले आहे.
Manoj Teli
2025-01-17 11:39:56
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीची राज्य कार्यकारिणी तसेच पक्षाचे राज्यातील बहुसंख्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राशपत प्रवेश करणार आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-10-01 16:43:17
दिन
घन्टा
मिनेट