Monday, September 01, 2025 08:15:37 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, दिल्ली विद्यापीठ पंतप्रधान मोदींच्या पदवीची माहिती सार्वजनिक करण्यास बांधील
Jai Maharashtra News
2025-08-25 19:51:37
वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या ताज्या घोषणेनुसार, अनेक आवश्यक औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यात येणार आहेत.
2025-08-25 19:24:32
रैना याला त्याच्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही त्याच्या शोमध्ये अश्लील सामग्रीच्या प्रचाराच्या आरोपाखाली दाखल FIR मध्ये त्याचे नाव होते
Amrita Joshi
2025-08-25 14:56:45
मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यकर्त्यांनी ढाबा चालकांना मराठीत फलक लावण्याचे निर्देश दिले.
2025-07-25 14:44:07
अभिनेता फवाद खान, माहिरा खान, मावरा होकेन आणि इतर स्टार्सचे इन्स्टाग्राम प्रोफाइल आता भारतात दिसणे बंद झाले आहे.
2025-07-03 15:15:34
घानाच्या विशिष्ट प्रशासन कौशल्य आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यासाठी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला.
2025-07-03 11:48:22
'आय लव्ह यू' म्हणणे केवळ भावनांची अभिव्यक्ती असून ती लैंगिक इच्छा व्यक्त करणे नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
2025-07-02 23:28:12
पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवण्यात आली आहे. तथापि, बंदी उठवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
2025-07-02 22:50:39
28 जून रोजी एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर मंत्री भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली. ही खोटी बातमी टीव्ही न्यूज चॅनेल म्हणून सादर करण्यासाठी, चुकीचा लोगो वापरण्यात आला.
2025-06-30 18:59:41
चित्रकूट जिल्ह्यातील एका छोट्या गावातील तरुणी मीनाक्षी सिंगने मिस साउथ एशिया युनिव्हर्सचा किताब जिंकून राज्याचा अभिमान वाढवला आहे. ती आता मिस एशिया युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.
2025-05-13 14:54:09
वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात सप्तपदी पूर्ण केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ब्लॅकआउट लागू केले असताना गुरुवारी रात्री हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.
2025-05-09 14:05:40
दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतात पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल ब्लॉक करण्यात आले.
2025-05-02 21:16:33
1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन संपन्न झाला. यावेळी, नेते सिद्धेश कदम यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कामकाज आणि त्याच्या ध्येयाविषयी महत्वाची चर्चा केली.
Ishwari Kuge
2025-05-01 20:24:54
सिंधुदुर्गच्या अक्षय मेस्त्री यांनी नदीतील छोट्या दगडावर जय महाराष्ट्रसाठी खास चित्र साकारलं.
2025-05-01 19:49:57
1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन साजरा केला. दिग्दर्शक केदार शिंदे यांनीदेखील जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 12 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कार्यालयाला भेट दिली.
2025-05-01 19:28:26
1 मे 2025 रोजी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 12 वा वर्धापनदिन संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या कार्यालयात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी दाखल झाले होते.
2025-05-01 17:33:05
महाराष्ट्रात नव्या दृष्टीकोनातून पत्रकारितेचा आरंभ करणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीने आज आपल्या यशस्वी प्रवासाची 12 वर्षं पूर्ण करत 13 व्या वर्षात भक्कम पाऊल टाकलं आहे.
Samruddhi Sawant
2025-05-01 10:35:52
पहलगाम हत्याकांडात पाकिस्तानी हल्लेखोरांना मदत केल्याचा संशय असलेल्या 15 स्थानिक काश्मिरी ओव्हरग्राउंड कामगार (OGW) आणि दहशतवादी सहयोगींना प्रमुख संशयित म्हणून ओळखले गेले आहेत.
2025-04-28 14:40:05
24 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीत, म्हणजेच या चार दिवसांत, 9 राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण 537 पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारतातून बाहेर पडले.
2025-04-28 14:12:59
भारत सरकारने पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल्सवर बंदी घातली आहे. यामध्ये डॉन, जिओ न्यूज, समा टीव्ही आणि एआरवाय यूट्यूब न्यूज चॅनेलचा समावेश आहे.
2025-04-28 13:52:51
दिन
घन्टा
मिनेट