Wednesday, September 03, 2025 10:30:22 AM
भारत सरकारने आपल्या देशातील नागरिकांसाठी परदेश प्रवासासाठी एक इशारा जारी केला आहे. यामागे सुरक्षा कारणे, राजकीय अस्थिरता आणि फसवणुकीच्या वाढत्या घटना आहेत.
Amrita Joshi
2025-08-30 19:18:09
भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. अमेरिकेकडून सातत्याने धमकीवजा भाषेत भारतावर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. यातच आता भारताने मोठा निर्णय घेतला आहे.
2025-08-30 13:09:32
भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचे दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर आता मोठा खुलासा झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-02 15:56:26
ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स आणि यूएस डब्ल्यूटीआयमध्ये मोठी घसरण झाली आहे. या घोषणेनंतर, डॉलर कमकुवत झाला असून जपानपासून वॉल स्ट्रीटपर्यंतच्या शेअर्सच्या किमती वाढू लागल्या.
2025-06-24 12:37:21
भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा आता केवळ मध्य पूर्वेकडूनच येत नाही तर, अमेरिकेतूनही वेगाने वाढत आहे.
2025-05-18 17:14:10
India’s Crude Import Price Falls: भारतात, सध्या कच्च्या तेलाच्या आयातीचा सरासरी खर्च प्रति बॅरल 70 डॉलर पेक्षा कमी आहे. 2021 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलासाठी इतके कमी पैसे मोजावे लागत आहेत.
2025-04-16 16:11:52
2025-02-11 16:24:01
'केपलर'च्या (Kpler) अहवालानुसार भारत युरोपला सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश झाला आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-31 08:39:16
दिन
घन्टा
मिनेट