Monday, September 01, 2025 11:06:04 AM
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
Rashmi Mane
2025-08-08 13:04:02
रायगड जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे.
Apeksha Bhandare
2025-05-22 14:10:45
मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्ट्रीत आपला ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे अनेक गोष्टीमुळे ती सतत चर्चेत येत असते. आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्याच कारण देखील तितकच खास आहे.
2025-05-22 13:15:17
राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांना मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळायची इच्छा असतेच. पण अजित पवार यांच्या गटाचे आक्रमक आणि स्पष्टवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी आता थेट गृहमंत्रिपद गाठलं आहे.
Samruddhi Sawant
2025-04-14 08:01:52
सानिया मिर्झा बऱ्याच काळापासून तिच्या मुलासोबत यूएईमध्ये राहत आहे. तिने सांगितलंय की, इझहान तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि आता तोच तिच्यासाठी सर्वात मोठी प्राथमिकता आहे.
Jai Maharashtra News
2025-02-20 20:45:01
सई डब्बा कार्टेल च्या ट्रेलर लाँच साठी खास अंदाजात दिसली आणि तिच्या या लूक ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
2025-02-20 16:26:15
अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट पाणी ने झी चित्र गौरव पुरस्कारात तब्बल 7 पुरस्कार जिंकले असून पाणी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
2025-02-20 15:57:30
भारत गेले 50 वर्ष एकदिवसीय सामने खेळात आहे. पण, असा विक्रम प्रथमच
Ayush Yashwant Shetye
2025-02-07 19:47:25
विराट कोहलीच्या गैरहजेरीमुळे प्रेक्षक नाराज
2025-02-06 21:21:21
सद्या एक सुंदर तरुणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. या तरुणीच्या डोळ्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावलंय. मोनालिसा असं या तरुणीचं नाव असून ती अवघ्या १६ वर्षांची आहे.
Manasi Deshmukh
2025-01-20 18:46:14
महाराष्ट्राची पंजाबवर 70 धावांनी मात
2025-01-12 18:09:57
कतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
2025-01-02 15:28:37
सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत.
2025-01-02 14:55:11
भारताने वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला, रेणुका सिंगने घेतल्या पाच विकेट्स
2024-12-23 12:31:25
एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॅाक्स आॅफिसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत.
Omkar Gurav
2024-12-18 07:54:22
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
दिन
घन्टा
मिनेट