Tuesday, September 02, 2025 12:09:55 AM
सोशल मीडियावर गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या दरम्यान आफ्रिकन मुलांचा नृत्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे लोकांनी खूप कौतुक केले आहे.
Amrita Joshi
2025-08-29 13:35:12
टोयोक शहरात स्मार्टफोनचा अधिक वापर होत आहे. विशेषत: मुलांमध्ये ही एक मोठी समस्या बनली आहे. स्मार्टफोनच्या अत्यधिक वापरामुळे झोप आणि समाजापासून दूर होण्याची समस्या वाढली आहे.
2025-08-29 12:29:37
102 वर्षीय कोकिची अकुझावा यांनी माउंट फुजीची चढाई करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-28 12:50:06
पंतप्रधान मोदी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
2025-05-13 14:50:55
“महिला करू शकत नाही अशी एकही गोष्ट नाही! वय, संसार किंवा जबाबदाऱ्या या गोष्टी कधीच अडथळा ठरू नयेत,” असा प्राजक्ताचा ठाम विश्वास आहे.
Samruddhi Sawant
2025-02-25 14:17:10
वैभवी देशमुखने दिला बारावीचा पेपर. वैभवी देशमुख दिवंगत संतोष देशमुखांची मुलगी. वडील नसतांना माझा पाहिला पेपर होता-वैभवी
Manasi Deshmukh
2025-02-11 19:06:47
नवीन वर्षाची सुरुवात सई ने एकदम अडवेंचर ( Adventure )करत केली आणि या मागचं कारण देखील तितकच खास आहे.
2025-01-15 14:46:08
एमपीएससीची परीक्षा द्यायला गेलेल्या जोडप्याने दिला मुलीला जन्म
2024-12-02 07:32:07
ग्लोबल स्टार नोरा फतेहीला तिच्या आगामी 'मटका' चित्रपटाच्या हैदराबाद शेड्यूलदरम्यान गंभीर दुखापत झाली होती ज्यासाठी तिला पुनर्वसनासह दोन महिने विश्रांतीचा सल्ला देण्यात आला
2024-09-25 15:32:26
दिन
घन्टा
मिनेट