Wednesday, August 20, 2025 11:56:53 PM
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
Rashmi Mane
2025-08-19 09:01:21
राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानताना, पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
Jai Maharashtra News
2025-08-18 19:11:49
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
Avantika parab
2025-08-18 07:00:32
पतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे.
2025-08-16 19:43:45
मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे वायव्य पाकिस्तानमध्ये प्रचंड हाहाकार माजला आहे.
2025-08-16 19:08:20
मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे काम सुरु केले आहे. डिसेंबरपर्यंत फलाट विस्तारामुळे प्रवाशांसाठी सुविधा आणि फेऱ्या दुप्पट होतील.
2025-08-16 13:43:09
Sri Krishna Janmashtami 2025 : भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील या शिकवणी विद्यार्थ्यांना करिअर आणि अभ्यासात प्रेरणा देतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी 2025 निमित्त यातील प्रमुख धडे समजून घेऊ..
Amrita Joshi
2025-08-16 12:27:31
पुतिन यांनी रशियाच्या आर्थिक वाढीसाठी विविध उपाययोजना आणि व्यापाराच्या क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर दिला.
Shamal Sawant
2025-08-16 11:32:46
आज सगळ्यांनी मांसविक्री बंदीच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे. आयुक्त कोण मला काय खायचं, हे सांगणारा? असा सवाल यावेळी जलील यांनी केला.
Apeksha Bhandare
2025-08-15 21:53:56
काही कारणांमुळे तुम्ही जन्माष्टमीचे व्रत करू शकला नाहीत, तर यावर शास्त्रात काही उपाय (Janmashtami Vrat Upaay) सांगितले आहेत, ज्याद्वारे उपवास आणि व्रताइतकेच पुण्य मिळू शकते.
2025-08-15 17:23:21
अनेक वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी बोलावल्याचा दावा ब्रिटिश अभिनेत्री एम्मा थॉम्पसन यांनी केला. याआधी असाच दावा हॉलीवूडच्या सेलिब्रिटी सलमा हायेक यांनीही केला होता.
2025-08-14 16:51:46
रशियाच्या आर्थिक संकटाच्या काळात एका ऐतिहासिक करारानुसार अमेरिकेने रशियाकडून अलास्का विकत घेतला. अमेरिकन लोकांना ही तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री सेवर्ड यांची चूक वाटली. पण आता..
2025-08-14 11:26:23
जन्माष्टमी दिवशी तुमच्या मुलांना तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्सबद्दल सांगणार आहोत, ते पाहून तुम्ही तुमच्या मुलांना घरी सुंदर बाल गोपाळ म्हणून तयार करू शकता.
2025-08-13 21:36:40
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारतातून निर्यात होणारी उत्पादने अमेरिकेत महाग झाली आहेत. अशातच भारताची अमूल ही दुग्धजन्य पदार्थ बनवणारी कंपनी
2025-08-13 15:22:57
पावसाळ्यात त्वचेतील नमी आणि तेलकटपणा वाढतो. ड्राय त्वचेसाठी रात्री नारळ तेल फायदेशीर, तर ऑयली त्वचेसाठी टाळावे. त्वचा स्वच्छ ठेवणे आणि हलके तेल लावणे महत्त्वाचे आहे.
2025-08-13 11:29:54
बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 9 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.
2025-08-12 18:55:58
एक्स पोस्टद्वारे प्रियांका गांधी यांनी इस्रायलवर 'गाझा पट्टीत नरसंहार चालवल्याचा आरोप' केला. याला इस्रायली राजदूत रेऊव्हेन अझर यांनी 'लबाडीने केलेलं लाजिरवाणं विधान' म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
2025-08-12 17:59:56
नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाला स्थानिक वर्तमानपत्रांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानने सर्वप्रथम इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाला पाइपलाइन गॅसचा पुरवठा थांबवला.
2025-08-12 17:04:53
भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखाली केबल टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावालाही अंतिम स्वरूप दिले जात आहे. ही प्रक्रिया डेटा कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.
2025-08-12 13:52:04
कोळंबीच्या निर्यात समस्येवर नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.
2025-08-12 08:48:07
दिन
घन्टा
मिनेट