Monday, September 01, 2025 02:35:53 PM
गणेशाची पूजा करताना योग्य साहित्य नसल्यास पूजा अपूर्ण राहते, त्यामुळे घरातील प्रत्येक कुटुंबाने आधीच आवश्यक सामग्रीची यादी तयार करून ठेवणे महत्त्वाचे आहे.
Avantika parab
2025-08-26 19:30:31
जन्माष्टमी दिवशी तुमच्या मुलांना तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्सबद्दल सांगणार आहोत, ते पाहून तुम्ही तुमच्या मुलांना घरी सुंदर बाल गोपाळ म्हणून तयार करू शकता.
Apeksha Bhandare
2025-08-13 21:36:40
तणाव कमी करण्यासाठी योग हा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. तो शरीराला लवचिक बनवतो तसेच मनाला शांत करतो. ऑफिसचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही घरी ही योगासने करू शकता.
Amrita Joshi
2025-08-03 23:29:25
दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, काही पदार्थ दुधी भोपळ्यासोबत खाऊ नयेत. ते खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान देखील होऊ शकते.
2025-08-03 20:53:08
सदाफुलीमुळे मधुमेह, रोगप्रतिकार शक्तीसाठी फायदेशीर आहे. याचे इतरही अनेक उपयोग होतात. सदाफुलीची पाने चघळणे, त्यांचा काढा बनवून किंवा रस काढून पिणे अशी याची सेवन करण्याची पद्धत आहे.
2025-07-29 17:05:04
काय झाले? बाल्कनीतले मोगऱ्या रोप पाहून तुम्ही निराश झाला आहात का? आता तुम्हाला काळजी वाटत आहे की हे रोपटं पुढे वाढेल की नाही.. आम्ही तुमच्यासाठी सोपे उपाय घेऊन आलो आहोत..
2025-07-22 12:20:17
श्रावण 2025 मध्ये वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशींवर महादेवाची विशेष कृपा राहणार. आर्थिक प्रगती, यश, नवे संधी आणि कौटुंबिक सुख लाभणार, संकटांतून सुटका होणार.
2025-07-18 17:31:16
महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलैपासून होणार असून पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आहे. भगवान शंकराची पूजा, उपवास आणि विविध सणांचा महिना म्हणून श्रावणाला विशेष महत्त्व आहे.
2025-07-17 20:23:37
28 जुलैला मंगळ-बुध युती होत असून, त्याचा परिणाम 5 राशींवर नकारात्मक होणार आहे. आर्थिक तणाव, वादविवाद व मानसिक अशांततेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
2025-07-16 18:31:52
भारतामध्ये काही मंदिरे अशी आहेत जिथे देवतेला मांस, मासे व मद्य नैवेद्य दाखवला जातो आणि तोच प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. या परंपरा अनोख्या आणि लोकश्रद्धेचा भाग आहेत.
2025-07-15 21:08:02
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची 5000 जादा बसेस; 23 ऑगस्टपासून सेवा, 22 जुलैपासून आरक्षण, महिलांना व ज्येष्ठांना सवलत, महामंडळाचा प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय.
2025-07-15 18:59:50
काही राशींसाठी आत्मनिरीक्षण आणि आरामदायी क्षण येऊ शकतो. दीर्घकालीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो.
2025-07-15 08:03:35
श्रावण महिन्यात भगवान शंकराला पूजेत कमळ, केवडा, चाफा आणि लाल फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. अन्यथा महादेव रुष्ट होतात व पूजेला लाभ मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
2025-07-13 21:57:21
Benefits of Carom Seeds : ओव्याची पानांसोबतच ओव्याच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, ज्या चवीबरोबरच औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. जेवणात ओवा घातल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
2025-04-06 22:44:40
स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहण्याचा अर्थ काय असतो, हे अनेकांना जाणून घ्यायचे असते. स्वप्नविश्लेषकांच्या मते, याचा प्रत्यक्ष मृत्यूशी संबंध नसतो. हे स्वप्न जीवनातील मोठ्या..
2025-04-06 19:49:21
बदाम तेलात व्हिटॅमिन ई आणि अनेक आवश्यक खनिजे तसेच अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझ्ड ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
2025-04-05 18:56:34
तुम्हाला भजी खायला आवडते का? शेवग्याच्या फुलांची भजी खूप छान होते. ज्यांनी आतापर्यंत खाल्ली नसतील त्यांनी आणि जे लोक काही त्रास होण्याच्या भीतीने भजी खात नसतील, त्यांनीही एकदा जरूर ट्राय करून पाहा.
Jai Maharashtra News
2025-03-23 16:25:06
तेजस्वी सूर्या यांनी कन्नड भाषेत एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी लग्नाच्या रिसेप्शनला येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून दोन काही गोष्टी न आणण्याचं आवाहन केलं आहे.
2025-03-10 16:29:50
गजरा हा महिलांचे सौंदर्य वाढवतो असं म्हणतात. गजरा माळल्याने महिलांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. पण तुम्हाला माहितीय का गजरा माळण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.
Manasi Deshmukh
2024-12-19 06:33:18
दिन
घन्टा
मिनेट