Sunday, August 31, 2025 11:33:27 AM
मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यकर्त्यांनी ढाबा चालकांना मराठीत फलक लावण्याचे निर्देश दिले.
Jai Maharashtra News
2025-07-25 14:44:07
संभाजी भिडेंनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रध्वज तिरंग्याऐवजी भगवा असावा, अशी मागणी केली.
Avantika parab
2025-07-18 21:43:58
स्वदेशी मार्केटच्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापारी एकत्र आले असून काहींच्या विरोधामुळे उशीर होतोय, म्हणून समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं.
2025-07-18 20:38:30
गेल्या काही दिवसांपासून घाटकोपरमध्ये गुजराती आणि मराठी या दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Ishwari Kuge
2025-04-17 21:37:03
मुंबईतील एका व्यावसायिक कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जाहिरातीची सोशल मीडियावर चर्चेा सुरू आहे. मुलीचे शिक्षण-व्यवसायाची माहिती देण्याऐवजी कुटुंबाने त्यांच्या व्यवसायाची मार्केट व्हॅल्यू दिली आहे.
Amrita Joshi
2025-04-06 19:18:18
हिवाळा आला कि त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि कोरडेपणा वाढतो. यावेळी त्वचेला गरज असते ती मॉइश्चरायझरची.
Manasi Deshmukh
2024-12-02 07:27:31
दिन
घन्टा
मिनेट