Thursday, September 18, 2025 07:56:55 PM
पाकिस्तानने या सामन्यापूर्वी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे यूएईचा सुपर फोरमध्ये पात्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-17 18:42:03
जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोईनंतर हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे ज्याने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
2025-09-17 17:10:54
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अंतिम ११ मध्ये गोलंदाजीची धुरा ही मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यावर असणार आहे. याचे खेळणे जवळपास निश्चित आहे.
2025-02-20 09:47:54
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला.
2025-02-19 23:02:50
शुभमन गिलने आयसीसी वन डे फलंदाजी क्रमवारी यादीत अव्वल स्थान मिळवत मोठी कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.
2025-02-19 18:22:20
दिन
घन्टा
मिनेट