Sunday, August 31, 2025 10:36:33 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी पंतप्रधान नागपुरातील अजनी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचं होणार लोकार्पण करणार आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-10 08:44:57
ही इमारत सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून दिल्लीतील दहा नवीन केंद्रीय सचिवालय इमारतींपैकी ही पहिली कार्यरत इमारत आहे.
Jai Maharashtra News
2025-08-06 15:14:03
2025-08-04 13:02:48
कर्नाक ब्रिजचे गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. असे सांगितले जात आहे की या उड्डाणपुलामुळे दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम वाहतूक प्रवाहात मोठी सुधारणा
2025-07-10 12:50:11
भंडारा जिल्ह्यात लाखनी व तुमसर रुग्णालयातील प्रसूतिगृहांच्या व्हरांड्यांमध्ये पावसामुळे पाणी गळती, गरोदर महिलांसाठी धोका वाढला; प्रशासनाकडून दुर्लक्ष.
Avantika parab
2025-07-09 17:53:37
सिंदूर (कर्नाक) उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण, पूर्व-पश्चिम वाहतूक सुरळीत, वाहतूक कोंडीसह अनेक भागांना दिलासा मिळणार आहे.
2025-07-09 17:00:12
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्त्वाची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे खरिप हंगामाची कामे सुरू झाली आहे असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
2025-06-22 19:50:47
आरोपीने पीसीआरला फोन करून दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री फोन आला होता.
2025-06-06 16:07:32
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
2025-06-06 12:53:21
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींचा हा पहिलाचा जम्मू काश्मीर दौरा होता.
2025-06-06 11:53:59
उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा घालण्यात आला होता. या प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेडमधील सोने व्यापाऱ्यासह अंबाजोगाईतील दोघांना अटक केली आहे.
2025-06-06 09:39:10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वा. श्री माता वैष्णोदेवी क्रीडा संकुल कटरा येथे जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन करणार आहेत.
2025-06-06 08:28:33
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं.
2025-06-05 14:21:35
समृद्धी महामार्गाच्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 76 किमीचा टप्पा आजपासून सुरु होणार आहे.
2025-06-05 08:49:45
राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे.
2025-05-23 19:51:32
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील दुसऱ्या केबल-स्टे पुलाचं उद्घाटन करण्यात आले. रे रोड येथील सहा मार्गिका असलेल्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे.
2025-05-13 20:53:05
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या.
2025-05-13 14:25:35
राजकोट किल्ल्यावर 83 फूट उंच नव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण 11 मे रोजी होणार असून, या सोहळ्यास राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
2025-05-06 16:44:49
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद ‘WAVES 2025’ चे मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे आज भव्य उद्घाटन होणार आहे.
Samruddhi Sawant
2025-05-01 09:08:55
एलॉन मस्क यांची आई माये मस्क यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यादरम्यान, एलॉन मस्क यांच्या आईसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील उपस्थित होती.
Ishwari Kuge
2025-04-21 20:45:55
दिन
घन्टा
मिनेट