Wednesday, August 20, 2025 05:59:13 PM
Dhoni returns as CSK captain : ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे IPL 2025 च्या हंगामाबाहेर पडला आहे. त्याच्या जागी पुन्हा एकदा 'थाला' म्हणजे महेंद्रसिंग धोनी CSK संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
Gouspak Patel
2025-04-10 18:21:40
LSG vs MI Today Playing 11 Prediction : लखनऊच्या इकाना स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. उभय संघाचा इतिहास पाहता लखनऊचा संघ बहुतांश वेळा वरचढ ठरलेला आहे.
2025-04-04 09:04:10
कोण आहेत IPL इतिहासातील सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार. लवकर जाणून घ्या..
2025-04-03 21:43:18
IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 स्पर्धेच्या स्पर्धेच्या 14 व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 8 गडी राखून पराभव केला. RCB ने या पराभवानंतर अव्वलस्थान गमावलं.
2025-04-03 07:59:37
IPL 2025 : गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-03-26 08:12:21
भारतीय क्रिकेटपटू हे देशभरातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि त्या सध्या काय करतात.
Ishwari Kuge
2025-03-23 18:07:10
दिन
घन्टा
मिनेट