Thursday, September 04, 2025 08:12:49 PM
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे गंगा राम रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-04 09:59:53
81 वर्षीय सोरेन यांना किडनीविषयक आजार झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-08-02 18:05:34
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबत एकत्रित निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
2024-12-24 19:16:00
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन यांनी झारखंडचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
ROHAN JUVEKAR
2024-11-28 18:41:43
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचा समारोप शुक्रवार २० डिसेंबर २०२४ रोजी होईल.
2024-11-22 11:25:19
दिन
घन्टा
मिनेट