Sunday, August 31, 2025 09:16:40 PM
एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनची काठी घालून स्फोट घडवून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपाने ही हत्या मोबाईल फोनच्या स्फोटासारखा भासवण्याचा प्रयत्न केला.
Jai Maharashtra News
2025-08-25 17:32:58
काँग्रेसने 'मत चोरी' संदर्भात एक 'वेब पेज' सुरू केले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतांची चोरी हा 'एक व्यक्ती, एक मत' या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे.
2025-08-10 17:07:59
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईमार्गे कोलकाताकडे जाणाऱ्या AI180 फ्लाइटमध्ये प्रवाशांनी कॉकपिटच्या आसपास झुरळे दिसल्याची तक्रार केली.
2025-08-04 16:14:08
स्थानिक शेतकऱ्यांनी मृत मोरांचे मृतदेह पाहिल्यानंतर याबाबत वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी हजर झालेल्या वन अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे मृतदेह फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले आहेत.
2025-08-04 14:39:01
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी ठरले. न्यायालयीन सुनावणीत धक्कादायक तथ्ये समोर, 2000 फोटो आणि 50 व्हिडीओंचा झाला खुलासा.
Avantika parab
2025-08-02 10:40:03
शुक्रवारी कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (KRIDL) मधील एका माजी लिपिकाच्या निवासस्थानी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
Ishwari Kuge
2025-08-01 14:15:16
मुदा घोटाळ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले; राजकीय संघर्ष न्यायालयात आणू नका असा इशारा दिला. समन्स फेटाळले आणि ईडीची याचिका मागे घेण्यात आली.
2025-07-21 16:49:03
या अपघातात चालकासह पाच एस्कॉर्ट कर्मचारी जखमी झाले. या घटनेत उपमुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही.
2025-07-19 20:57:18
कर्नाटक सरकारने या दुर्दैवी घटनेवर उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, संपूर्ण दोष आरसीबी व्यवस्थापनावर टाकण्यात आला आहे. न्यायालयाने हा स्थिती अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-07-17 15:16:56
देशाच्या आरोग्य मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीएमआर आणि एम्सच्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना लसीचा आणि कर्नाटकातील अचानक झालेल्या मृत्यूंचा कोणताही संबंध नाही.
2025-07-02 15:15:32
वनमंत्री ईश्वर खांडे यांनी या पाच वाघांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाच वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
2025-06-27 15:25:52
गृह मंत्रालयाने सोमवारी जनगणना कायदा, 1948 अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी संबंधित अधिसूचना जारी केली. 2011 नंतर करण्यात येणारी ही देशातील पहिली जनगणना असेल.
2025-06-16 15:36:48
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
2025-06-16 14:40:20
2025-06-11 18:57:27
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली भरपाई 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.
2025-06-08 14:57:35
क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ज्येष्ठ समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी दाखल केली आहे.
2025-06-06 21:51:04
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमएनएमने द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकला पाठिंबा दिला होता. त्यानंतर द्रमुकने एमएनएमला राज्यसभेची जागा दिली होती, ज्यानंतर हसन यांनी नामांकन दाखल केले आहे.
2025-06-06 21:30:25
भारतीय हवाई दलाने (IAF) राजस्थानमधील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात हवाई सराव करण्याची घोषणा करून पुन्हा एकदा आपली तयारी दर्शविली आहे.
2025-06-06 19:17:42
सरकारने आज वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी एक कायदेशीर पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमध्ये सर्व वक्फ मालमत्तांची माहिती देणे बंधनकारक असेल.
2025-06-06 18:20:47
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-06-06 17:01:35
दिन
घन्टा
मिनेट