Sunday, August 31, 2025 09:10:22 PM
14 ऑगस्ट रोजी कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.
Shamal Sawant
2025-08-17 08:07:53
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे धावले आहेत. संभाजीनगरमधील 18, नांदेडमधील 11 नागरिक अडकले धराली गावात अडकले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-07 09:03:18
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील 24 नागरिक उत्तकाशीत अडकले आहेत. सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे याबाबत मदतीचे आवाहन केले आहे.
Jai Maharashtra News
2025-08-06 18:27:04
पाऊस आणि भूस्खलनामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तथापी, 28 केरळवासीयांच्या गटासह सुमारे 50 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
2025-08-06 18:09:02
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा अखेर पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. भारतातील ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए.पी. अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे.
2025-07-29 15:49:20
जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 2027 पर्यंत होता.
2025-07-21 21:22:23
एसआयटीने सादर केलेल्या 305 पानांच्या आरोपपत्रात रेड्डी यांचे नाव लाच घेणाऱ्यांपैकी एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप अधिकृतपणे आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
2025-07-21 17:37:14
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. सीपीआय (एम) ने त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली आहे.
2025-07-21 17:21:34
चीनच्या अनेक जिल्ह्यांमध्ये डासांमुळे पसरणाऱ्या CHIKV विषाणूचा हजारो लोकांना संसर्ग झाला आहे. या विषाणूमुळे तीव्र ताप येत आहे.
2025-07-20 16:58:35
गृह मंत्रालयाने सोमवारी जनगणना कायदा, 1948 अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी संबंधित अधिसूचना जारी केली. 2011 नंतर करण्यात येणारी ही देशातील पहिली जनगणना असेल.
2025-06-16 15:36:48
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
2025-06-16 14:40:20
कोविड रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; गेल्या 24 तासांत देशभरात 360 नवे रुग्ण. केरळ, महाराष्ट्र, बंगालमध्ये वाढ. दोन मृत्यूंची नोंद. सरकारचा सतर्कतेचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन.
Avantika Parab
2025-06-02 11:51:20
आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
2025-06-01 15:02:23
चोपडा तालुक्यातील दुर्दैवी प्रसूतीवरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केली; त्यावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, निवडणुकीत राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता.
Avantika parab
2025-06-01 12:02:10
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. केरळ, महाराष्ट्रात रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. केंद्र सरकार सज्ज असून नागरिकांनी मास्क, लसीकरण, आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2025-06-01 11:55:00
भारतीय हवामान विभागाने (IMD) आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये पाऊस आणि गडगडाटी वादळाचा अंदाज आहे.
2025-05-26 13:25:55
टोल वसुली अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक करण्यासाठी FASTag प्रणालीमध्ये काही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. ही नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर, लोकांना टोल भरणे सोपे होईल आणि लोकांचा प्रवास आणखी चांगला होईल.
2025-05-25 10:20:33
राज्यातील काही जिल्ह्यांमध्येही पूर्व मान्सूनचा परिणाम दिसू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2025-05-24 23:42:18
पुढील 2-3 दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्र, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात, ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढे सरकेल.
2025-05-24 23:17:06
बांगलादेशचे अंतरिम सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. देशाच्या विविध भागात त्याच्या विरोधात निदर्शने होत आहेत.
2025-05-24 22:56:53
दिन
घन्टा
मिनेट