Thursday, September 04, 2025 10:13:14 AM
आदर्श विद्या मंदिर शाळेत शिकणारी ही चौथीतील मुलगी बुधवारी सकाळी 11 वाजता जेवणाच्या सुट्टीत अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
Jai Maharashtra News
2025-07-20 20:02:13
रजनी गुप्ता सदर बाजार येथील रहिवासी होत्या. त्यांना न्यूट्रिमा रुग्णालयात 11 जुलै रोजी बॅरिएट्रिक सर्जरीसाठी दाखल करण्यात आले होते. फेसबुकवरील जाहिरात पाहून त्या उपचारासाठी आल्या होत्या.
2025-07-17 20:04:12
वीज गेल्यानंतर ज्यांच्या घरात इन्व्हर्टर होते, त्यांनी ते चालू केले. यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी गावकऱ्यांच्या इन्व्हर्टर वापरण्याला विरोध केल्याचा आरोप आहे. यामुळे वादावादी आणि गोंधळही झाला.
Amrita Joshi
2025-05-06 11:04:17
नौशाद 10 दिवसांपूर्वी दुबईहून परतला होता. त्याच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली, मृतदेह घरापासून 50 किमी अंतरावर फेकून दिला. पती अनैतिक संबंधांत अडथळा ठरल्यामुळे ही हत्या करण्यात आली.
2025-04-21 20:48:30
Etawah Engineer Suicide News: व्हिडिओत मोहितने आरोप केलाय की, प्रियाला दोन महिन्यांपूर्वी बिहारमध्ये खासगी शिक्षकाची नोकरी मिळाली तेव्हा ती गर्भवती होती. परंतु, तिच्या आईने तिला गर्भपात करायला लावला.
2025-04-21 10:56:52
आता मेरठमध्ये पुन्हा पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने तिच्या पतीला विषारी सापाने 10 वेळा दंश करायला लावला.
2025-04-17 15:54:31
ग्रेनेड फेकणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच हल्ल्यात वापरलेला ई-रिक्षा जप्त करण्यात आला आहे.
2025-04-08 16:12:53
मानवतेच्या आधारावर गर्भवती महिलांना जामीन देण्याची तरतूद आहे. अनेक प्रकरणांमध्ये, दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांनीही अशा प्रकरणांमध्ये दिलासा दिला आहे.
2025-04-07 19:18:39
सध्या, उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये झालेल्या मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या हत्याकांडाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. नेमकं कोणत्या कारणांमुळे तिने इतकी टोकाची भूमिका घेतली असावी? जाणून घेऊया सविस्तर.
Ishwari Kuge
2025-03-24 21:47:10
तपासणीनंतर गायीला रेबीजची पुष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले. परंतु, सीमा नावाच्या महिलेला लसीकरण करण्यात आले नाही.
2025-03-21 22:26:53
मुस्कानच्या वाढदिवशी, 25 फेब्रुवारी रोजी सौरभ, मुस्कान आणि त्यांची मुलगी पिहू आनंदाने नाचले. कुटुंब आणि मित्रांसोबतचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला, पण सौरभचे हे शेवटचे नृत्य ठरले.
2025-03-21 21:00:57
Meerut Saurabh Rajput Murder : सौरभने त्याच्या आईने दिलेला 'कोफ्ते' हा खाद्यपदार्थ आणला. मुस्कानने हीच संधी साधत तो पदार्थ गरम करण्याच्या बहाण्याने त्यात गुंगीचे औषध मिसळले आणि तो सौरभला खायला दिला.
2025-03-21 16:10:24
वय 23 वर्ष! तीन तासांत, तीन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाने स्वतःच्याच कुटुंबातील 6 जणांवर जीवघेणा हल्ला केला. नंतर पोलीस ठाण्यात हजर होत विष प्यायल्याचं सांगितलं. हल्ला झालेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला.
2025-02-25 13:07:21
हनिमून ट्रिपला गेल्यानंतर नवविवाहितेचे तिच्या पतीसोबत भांडण झाले. त्याने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला असा आरोप तिने केला आहे. यानंतर ती तिच्या डॉक्टर पतीला गोव्यात सोडून एकटीच माहेरी आली.
2025-02-24 13:45:11
पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा एक अजब प्रकार समोर आला आहे. भगवंत मान यांच्या सरकारमधील एका मंत्र्याकडे असं खातं दिलं होतं की, जे अस्तित्वातच नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.
2025-02-22 22:37:43
उत्तर प्रदेशात सहारनपूर येथील न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना एका 30 वर्षीय महिलेच्या सासरच्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांनी तिला एचआयव्हीबाधित इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे.
2025-02-22 21:03:19
दिन
घन्टा
मिनेट