Sunday, August 31, 2025 08:16:49 PM
गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चाही झाली.
Ishwari Kuge
2025-08-28 19:30:24
वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याने ऑफ ड्युटी पोलिसाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी नवी मुंबई मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Apeksha Bhandare
2025-07-16 17:04:53
12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
2025-07-12 21:24:49
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महत्वाची घोषणा केली. नुकताच, राज ठाकरेंनी त्यांच्या एक्सवर स्पष्ट आदेश दिला आहे.
2025-07-09 14:02:14
मनसे नेत्याच्या मुलाने दारू पिऊन एका कारला धडक दिली. ही घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. ज्या गाडीला मनसे नेत्याच्या मुलाने धडक दिली ती गाडी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेची होती.
2025-07-07 13:33:12
'ठाकरे गट आणि मनसेत युतीची चर्चा नाही. भोंगा वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव द्यावा', मनसे नेते संदीप देशपांडेंनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
2025-06-06 17:40:22
'उद्धवसेनेला मनसेसोबत युती करायची असेल तर त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना योग्य प्रस्ताव पाठवावा', असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिले आहे.
2025-05-24 14:16:17
देशभरात भारतीय सैन्याच्या कामगिरीचा जल्लोष साजरा केला जात आहे. देशभरात सुरु असलेल्या या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
2025-05-19 17:53:42
महाराष्ट्रात राजकीय घडामोडी नेहमीच बदलत असतात. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेतलीय.
Manasi Deshmukh
2025-02-10 14:22:09
दिन
घन्टा
मिनेट