Thursday, September 11, 2025 02:11:18 AM
न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी फारुख शौकत बागवान याला दीर्घ प्री-ट्रायल कोठडी आणि खटल्यात झालेल्या विलंबामुळे जामीन मंजूर केला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-10 19:21:04
पाकिस्तान स्वतःच्याच देशातील लाखो नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी चीनच्या मदतीने बनवलेल्या फोन-टॅपिंग सिस्टम आणि इंटरनेट फायरवॉलचा वापर करत आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने अहवालात याचा खुलासा केला आहे.
Amrita Joshi
2025-09-10 18:10:14
जनरेशन Z ही केवळ एक पिढी नसून तंत्रज्ञान आणि बदलत्या जीवनशैलीचे प्रतिक आहे. त्यांच्या विचारसरणीने आणि सक्रियतेने जगभरातील घडामोडींवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
2025-09-10 17:06:21
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले असून संतप्त जमावाने जाळपोळ, तोडफोड आणि गोंधळ सुरू केला आहे.
2025-09-10 15:19:20
उत्तर कोरियामध्ये 2011 मध्ये ज्याप्रमाणे किम जोंग उनची लोकप्रियता वेगाने वाढली होती, त्याप्रमाणेच आता त्याची मुलगी जू ए हिची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे.
2025-09-10 14:54:06
नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या 10 कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अटक करण्यात आली.
2025-09-10 14:35:50
दिन
घन्टा
मिनेट