Friday, September 05, 2025 02:07:33 AM
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेले शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बीड न्यायालयात सादर करण्यात आला.
Ishwari Kuge
2025-07-13 13:14:06
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती कोट्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
2025-07-13 12:23:40
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-13 11:09:52
संविधानानुसार, राष्ट्रपतींना विज्ञान, कला, साहित्य आणि समाजसेवेच्या कोणत्याही क्षेत्रातील 12 राज्यसभेचे सदस्य नामांकित करण्याचा अधिकार आहे.
2025-07-13 10:03:49
बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेटच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-16 16:59:31
जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
2025-03-16 14:47:58
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
2025-03-16 14:44:32
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2025-03-16 13:16:29
रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2024-12-28 14:44:17
भाजपाचे १२ नेते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.
2024-11-02 12:33:42
नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
2024-10-25 12:13:28
नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस, नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे, नागपूर दक्षिणमधून मोहन मते, आणि हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे या आमदारांना भाजपने पुन्हा उमेदवारी घोषित केली आहे.
Manoj Teli
2024-10-20 18:22:48
राज्यपाल नामनियुक्त सात आमदारांचा शपथविधी विधान भवनात झाला. भाजपाच्या तीन, शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली.
ROHAN JUVEKAR
2024-10-15 12:56:05
दिन
घन्टा
मिनेट