Monday, September 01, 2025 08:00:35 PM
या बेकायदेशीर व्यवसायामागे ‘धनराज’, ‘प्रिया’ आणि ‘अनुज’ ही तीन नावे आघाडीवर असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. सध्या हे तिघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-30 16:48:37
अजित पवार यांनी शब्द पाळावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा छावा संघटनेने सरकारला दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-30 16:32:23
काही अगदी साध्या कृती असतात. ज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. शरीराला फायदा देणार्या काही सवयींपैकी एक म्हणजे गवतावर अनवाणी चालणे.
2025-07-12 18:51:27
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अचडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
2025-07-12 15:46:24
न्यायालयाने खानला महिन्यातून दोनदा गणेशपेठ पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आणि तपास आणि कायदेशीर कारवाईत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
2025-07-12 15:21:56
डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-07-12 14:53:23
मनसे नेत्याच्या मुलाने दारू पिऊन एका कारला धडक दिली. ही घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. ज्या गाडीला मनसे नेत्याच्या मुलाने धडक दिली ती गाडी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेची होती.
Ishwari Kuge
2025-07-07 13:33:12
नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून सासऱ्यानेच सुनेवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून गुहागर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रसंगी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे.
2025-05-30 14:38:06
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. कोणाचाही हस्तक्षेत सहन करु नका अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत.
2025-05-23 20:00:34
राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे.
2025-05-23 19:51:32
वैष्णवीचे बाळ देण्यास नकार देणाऱ्या निलेश चव्हाणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाणांचा शोध सुरु आहे. निलेश चव्हाण करिष्मा हगवणेचा मित्र आहे.
2025-05-23 18:10:54
कोल्हापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी स्वागत आणि शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पत्रकारांनी त्यांना कर्जमाफीबद्दल थेट प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले.
2025-05-02 20:58:10
जेव्हा एक खासदार संसदेमध्ये त्याच्या मातृभाषेत त्याच्या गावातील समस्यांना मांडत असतात. तेव्हा, संसदेत बसलेले अनेक नेत्यांना त्यांची भाषा समजत नाहीत. अशा परिस्थितीत, हे हेडफोन्स खूप उपयुक्त ठरतात.
2025-05-02 16:37:02
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातून एका व्यक्तीला अटक केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना 25 वर्षीय तरुण अश्लील कॉल करत होता. या आरोपीचे नाव अमोल काळे आहे.
2025-05-02 15:24:28
नवी मुंबईत परिवहन विभागाच्या बसमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. बसमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे करताना पाहायला मिळत आहेत. या अश्लील कृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
2025-04-22 21:37:20
बोरीवलीत 4 वर्षाच्या मुलीवर अश्लील चाळे; आरोपी ललित यादवला अटक, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.
2025-04-22 19:35:00
नाशिकमध्ये रिक्षाचालकाचे नग्न होत अश्लील चाळे पाहायला मिळाले. या घटनेची तक्रार एका महिलेने पोलिसात दिली. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
2025-04-13 15:57:01
विमानतळ कर्मचाऱ्यांना शौचालयातील कचराकुंडीत संशयास्पद वस्तू दिसली. त्यांनी ही माहिती तातडीने सुरक्षा रक्षकांना दिली. सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली
Samruddhi Sawant
2025-03-26 09:53:04
शाळा व्यवस्थापन समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, हे गैरवर्तन अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे.
2025-03-26 09:17:44
2025-03-14 21:44:04
दिन
घन्टा
मिनेट