Wednesday, August 20, 2025 10:25:36 AM
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Rashmi Mane
2025-08-15 19:02:10
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील 24 नागरिक उत्तकाशीत अडकले आहेत. सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे याबाबत मदतीचे आवाहन केले आहे.
Jai Maharashtra News
2025-08-06 18:27:04
पाऊस आणि भूस्खलनामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तथापी, 28 केरळवासीयांच्या गटासह सुमारे 50 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
2025-08-06 18:09:02
ही इमारत सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून दिल्लीतील दहा नवीन केंद्रीय सचिवालय इमारतींपैकी ही पहिली कार्यरत इमारत आहे.
2025-08-06 15:14:03
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात अचानक पूर आल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2025-08-06 14:33:55
भूस्खलनामुळे मार्ग अंशतः बंद झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बाधित मार्गासाठी पर्यायी रस्ता उभारण्याचे काम सुरू केले आहे.
2025-07-26 16:15:21
गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावर झालेल्या भूस्खलनात राजस्थानच्या 55 वर्षीय महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला यात्रेकरूचे नाव सोना बाई असून त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या.
2025-07-17 10:01:10
अमरनाथ धाम हे भाविकांसाठी धार्मिक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथील प्रवास हा त्यांच्यासाठी पुण्य यात्रा आहे.
Apeksha Bhandare
2025-07-10 19:17:01
आषाढी एकादशीच्या दिवशी मेष, मिथुन, कर्क, तूळ आणि धनु या 5 राशींवर विठोबाची कृपा राहणार. आर्थिक लाभ, मनःशांती आणि नवीन संधींचे संकेत मिळणार आहेत.
Avantika parab
2025-07-06 09:38:24
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. राज्याच्या सुख-समृद्धीसाठी विठोबाच्या चरणी साकडं घातलं.
2025-07-06 08:41:03
आषाढी वारीसाठी संभाजीनगर जिल्ह्यातून 33 एसटी बस पंढरपूरकडे रवाना; जेष्ठ नागरिक व महिलांना सवलतीसह प्रवासाची सुविधा, 8 आगारांतून 135 जादा बसेसचे नियोजन.
2025-07-04 12:19:28
गुरु पौर्णिमा 2025 हे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे. गुरूंच्या पूजनाची संपूर्ण माहिती, पूजा विधी, महत्त्व आणि मंत्र जाणून घ्या. १० जुलैला हा पवित्र दिवस साजरा होणार आहे.
2025-07-04 07:57:07
पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीत वैचारिक नक्षलवादी (अर्बन नक्षल) शिरले आहेत. हो लोक वारीत घुसून बुद्धिभेद करत आहेत. सरकारने लवकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केली होती
2025-07-02 20:03:51
दरवर्षी लाखो शिवभक्त अमरनाथ यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या बाबा बर्फानीच्या दर्शनासाठीचा हा प्रवास खूप कठीण पण श्रद्धेने भरलेला आहे.
2025-07-02 19:40:19
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी, स्नान व शासकीय स्वागताने भक्तीमय वातावरणात अकलूजमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2025-07-01 11:52:19
श्रावणात शिवपूजन अत्यंत पवित्र मानले जाते. पण काही नियम मोडल्यास भक्तीमध्ये पाप निर्माण होऊ शकते. जाणून घ्या शिवलिंग पूजेदरम्यान टाळाव्यात अशा पाच महत्वाच्या चुका.
2025-06-23 20:26:26
मिरज सरकारी रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणानंतर बाह्य तपासणीसाठी कर्मचारी अनिवार्य; सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी बदल्या व अतिरिक्त रक्षकांची नेमणूक सुरू.
2025-06-23 16:08:01
वारीत सहभागी होता आलं नाही तरी हरकत नाही. वारकऱ्यांचं स्वागत करा, चरणस्पर्श करा, कारण त्यांच्या पायांतून आणि ओठांवरून तुमच्यापर्यंत पोहोचतो विठोबा. मनापासून केलेली सेवा हीच खरी वारी.
2025-06-23 14:46:02
धूप किंवा अगरबत्ती जळताना सुगंधासोबत विषारी धूर तयार होतो. सतत वापर केल्याने श्वसनसंस्था, त्वचा व आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक पर्याय निवडणं आवश्यक आहे.
2025-06-22 08:12:30
आजच्या राशीभविष्यानुसार काही राशींना नवे संधी लाभतील, तर काहींनी आरोग्य व आर्थिक बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या निर्णयांवर परिणाम करणार आहे.
2025-06-22 08:03:36
दिन
घन्टा
मिनेट