Thursday, September 04, 2025 08:20:02 PM
देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने, तोडफोड आणि हिंसाचार सुरू असताना तुरुंगातील सुरक्षा यंत्रणा कोलमडली. त्याचा फायदा घेत हजारो कैद्यांनी तुरुंगातून पलायन केले.
Jai Maharashtra News
2025-08-27 16:20:26
किरकोळ वादातून 20 वर्षीय स्थलांतरित कामगाराची त्याच्याच चुलत भावाने हत्या केली. मृताचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव असे आहे, जो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
2025-07-17 13:45:54
हा अपघात दिंडोरी शहराजवळील वाणी-दिंडोरी रस्त्यावर एका नर्सरीजवळ घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11:57 वाजता त्यांना घटनेची माहिती मिळाली.
2025-07-17 10:49:12
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कैद्याने आपल्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून खिडकीला गळफास घेतला.
2025-07-16 22:37:47
कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ पंकज भोयर उपस्थित होते.
Apeksha Bhandare
2025-06-10 20:24:41
रेडिटवरील एका वापरकर्त्याने मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील रनवाल ग्रीन्स आउटलेटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पनीर रोलच्या ट्रेजवळ एक झुरळ उघडपणे फिरताना दिसत आहे.
2025-06-08 15:48:48
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात आलेल्या एका व्यापारी कुटुंबातील महिलेच्या हातातून एका माकडाने हिरे आणि दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर माकडाने मंदिरातून पळ काढला.
2025-06-07 19:46:23
पंतप्रधान मोदी गोळ्या आणि पाणी थांबवण्याबद्दल बोलत आहेत. भारत आम्हाला सतत धमकावत आहे, पण जर पुन्हा युद्ध झाले तर आम्ही भारताला धडा शिकवू, अशी धमकी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला देली आहे.
2025-06-04 15:32:42
कराचीच्या मालीर तुरुंगात बंद असलेल्या 216 कैद्यांनी सोमवारी रात्री झालेल्या आपत्तीचा फायदा घेत तुरुंगातून पळ काढला. पाकिस्तानी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 80 कैद्यांना पकडून तुरुंगात परत पाठवले आहे.
2025-06-03 16:36:55
अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीत कंपन्यांची 22 गोदामे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-05-12 13:26:25
हर्सूल कारागृहातील कैद्यांसाठी आता व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध होणार आहे. कुटुंबीयांशी संपर्क राखण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
2025-05-12 10:55:53
जर महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत कोणत्याही आरोपीचा मृत्यू झाला तर महाराष्ट्र सरकार अटक केलेल्या आरोपीच्या कुटुंबाला भरपाई देईल. लवकरच महाराष्ट्र सरकार या संदर्भात भरपाई रकमेचा मसुदा देखील तयार करेल.
2025-04-15 16:08:37
शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलात विकत घेऊन सरकारची फसवणूक?
Manoj Teli
2025-02-21 09:46:00
केंद्र सरकारच्या ‘गरीब कैदी मदत योजने’मुळे कैद्यांची सुटका सुलभ
2025-02-21 09:22:24
गाझा युद्धबंदी कराराचा पहिला टप्पा रविवारपासून अंमलात
2025-01-18 08:58:11
दिन
घन्टा
मिनेट