Wednesday, September 03, 2025 08:27:58 PM
बाजार नियामक सेबीने अंबानींनी गुन्हा न कबूल करता तोडगा काढण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे अंबानींवर आणि त्यांच्या मुलगा जय अनमोल अंबानीवर आता 1,828 कोटींचा दंड आकारला जाऊ शकतो.
Jai Maharashtra News
2025-08-13 13:16:15
मराठी न शिकण्याची वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर सुशील केडिया अडचणीत; मनसेच्या टीकेनंतर अखेर माफी मागत भूमिका बदलली.
Avantika parab
2025-07-05 14:21:51
ड्युटीचा वेळ संपल्याने पायलटने उड्डाण करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. हा हाय व्होल्टेज ड्रामा सुमारे 45 मिनिटे चालला. नंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः पायलटची विनवणी केली.
2025-06-07 19:16:12
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना कोल्हापूरच्या सरनोबतवाडी भागातील आहे. मृत मुलीचे नाव समिक्षा भरत नरसिंहे असे आहे.
2025-06-04 15:18:37
डिजिटल इंडिया अंतर्गत त्यांच्या सेवा आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवीन प्रणाली नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे.
2025-05-16 18:52:30
या याचिकेत डीपफेक व्हिडिओंसाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.
2025-05-16 17:30:59
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात माणुसकीला काळी फासणारा प्रकार घडला आहे. एका दारुड्या बापाने स्वतःच्या गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते.
Ishwari Kuge
2025-05-14 16:56:34
शासन धोरण निश्चित होईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही. 13 मे रोजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला होता.
2025-05-14 15:59:14
नुकताच, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक मराठी जोडपं पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीसोबत मराठीत बोलण्याच्या मुद्द्यावरून भांडताना दिसत आहे.
2025-05-14 15:50:41
या प्रकरणी न्यायाधीशांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची त्वरित सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
2025-03-26 16:09:37
हास्य कलाकार कुणाल कामरा सध्या वादात सापडला आहे. कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरला आहे. कामराच्या वक्तव्याने शिवसैनिक संतापल्याचे पाहायला मिळाले.
Apeksha Bhandare
2025-03-25 16:59:31
पतीने पत्नीवर पॉर्न पाहण्याचा आणि हस्तमैथुन करण्याचा आरोप करत घटस्फोटाची याचिका दाखल केली. मद्रास उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. हे घटस्फोटाचं कारण किंवा आधार असू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलंय.
2025-03-21 14:55:20
हा प्रकल्प गोरेगाव (पश्चिम) च्या उपनगरीय भागात 143 एकरवर पसरलेला आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (एपीपीएल) ने या प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावणारी.
2025-03-12 10:44:31
याप्रकरणावर आता 25 मे रोजी सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे. तथापि, न्यायालयाने सुनावणीदरम्यान, प्रकल्प थांबवण्यास नकार दिला.
2025-03-07 16:45:57
पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित रामलीला मैदानावर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
2025-02-20 15:54:41
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आश्वासन दिले की, भाजप सरकार महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत देण्याचे त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करेल.
2025-02-20 13:36:06
अरविंद केजरीवाल यांच्या कारकिर्दीत मोठ्या खर्चाने या बंगल्याचे नूतनीकरण करण्यात आले. सार्वजनिक पैशातून केलेल्या कथित खर्चामुळे हा बंगला एका हाय-प्रोफाइल राजकीय घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होता.
2025-02-20 13:31:40
एवढ्याशा मांजरीमुळे प्रवाशांनी भरलेल्या एवढ्या मोठ्या विमानाचे उड्डाण उशिरा करावे लागले.. तेही चक्क दोन दिवस..! ही बाब इतकी धक्कादायक होती की, याची बातमी येताच ती लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली.
2025-02-19 16:57:28
दिन
घन्टा
मिनेट