Thursday, August 21, 2025 12:57:35 PM
Apeksha Bhandare
2025-07-30 22:21:29
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.
2025-07-22 11:57:10
वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे. आता कारागृह अधीक्षक पदावर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत.
Ishwari Kuge
2025-05-26 17:21:44
गुरुवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. यावेळी, सरकारी पक्षाने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली.
2025-04-10 20:23:41
पुण्यात एका मुजोर रिक्षावाल्याने उबरने प्रवास करणाऱ्या महिलेचा रस्ता अडवला आणि तिला प्रवास रद्द करण्यास सांगितले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Amrita Joshi
2025-04-07 17:30:52
गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या संतोष अण्णांच्या आठवणीने संपूर्ण मस्साजोग शोकमग्न झाले. मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी प्रार्थना केली मात्र कोणत्याही प्रकारचा आनंद साजरा केला नाही.
Samruddhi Sawant
2025-04-01 09:57:11
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे.
2025-03-28 13:56:51
संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत.
2025-03-28 11:30:19
धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
2025-03-27 17:40:21
देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.
2025-03-27 16:01:06
बीड जिल्ह्यात गाजलेल्या या प्रकरणात मुख्य आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. वाल्मिक कराड गँगशी संबंधित तीन आरोपींनी पोलिसांसमोर कबुली देत खळबळ उडवून दिली आहे.
2025-03-27 09:26:33
महाराष्ट्रात सद्या औरंगजेबाच्या कबरीच्या विषय चांगलाच तापला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या महाल परिसरामध्ये दंगल पेटल्याचं देखील पाहायला मिळालं होत.
Manasi Deshmukh
2025-03-19 14:39:35
तुम्हीही मोमोज आणि स्प्रिंग रोल खाण्याचे शौकीन असाल तर सावधान. मोमोजच्या कारखान्यामधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहिल्यावर तुम्ही मोमोज खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल.
Jai Maharashtra News
2025-03-18 17:24:14
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्युनंतर देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे काढण्यात आले.
2025-03-18 16:31:28
महाराष्ट्रात आधीच औरंगजबच्या कबरीवरून राजकारण तापल्याच पाहायला मिळतंय. कालच नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळाला. भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्याने खळबळ.
2025-03-18 15:43:13
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अद्यापही गूढ कायम आहे. काही महिन्यांपूर्वी दिव्यंगत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे काढण्यात आले
2025-03-18 14:56:18
‘100 दिवसांत एक बळी गेला, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार.. नाव आताच जाहीर करणं योग्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. सुळे यांचा कोणावर निशाणा आहे, याची चर्चा सध्या रंगली आहे.
2025-03-17 13:57:03
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीड जिल्ह्यातील अन्य नेत्यांचे मागील काही दिवसांचे वेगवेगळे प्रकरणे बाहेर काढत असल्याचा दावा, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
2025-03-13 17:33:48
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या कृष्ण आंधळेचा अद्याप शोध लागलेला नाही.
2025-03-13 13:15:52
संतोष देशमुख यांचे साडु दादा खिंडकर याचा एका तरूणाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला होता.
2025-03-13 12:50:44
दिन
घन्टा
मिनेट