Wednesday, August 20, 2025 10:25:39 AM
सध्या सोशल मीडियावर एका वयोवृद्ध आजोबांचा डान्स चांगलाच धुमाकूळ घालत आहे. डोंगराच्या कुशीतून खळखळ वाहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धबधब्यासमोर एका आजोबांनी अक्षरशः तरुणाईलाही लाजवेल असा भन्नाट डान्स केला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-06 08:53:07
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की, आरोपी महिलेचे तीन विवाह अयशस्वी झाले होते. तिचे अलीकडेच एका पुरुषाशी संबंध होते. गर्भधारणा झाल्यानंतर त्या पुरुषाने तिला सोडून दिले.
Jai Maharashtra News
2025-08-01 20:25:13
2025-08-01 19:54:25
मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशीनाथ काळे असे आहे. ते रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.
2025-08-01 19:53:06
एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्याच एका मैत्रिणीने अपहरण करून दोन दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
Ishwari Kuge
2025-07-11 12:20:43
4 जुलै रोजी सायंकाळी अनधिकृत बांधकामाची बातमी करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार आणि शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-07-11 11:19:17
उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
2025-06-20 15:39:47
आयएमडीने मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, ठाणे, रायगड आणि पालघर या शेजारील जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
2025-06-15 15:06:31
पोलिसांनी प्रतिउत्तर म्हणून केलेल्या फायरिंगमध्ये शाहरुख हा मृत झाला. मात्र, त्याच्या आई-वडिलांनी आणि पत्नीने पोलिसांवरच हत्येचा आरोप केला आहे.
2025-06-15 13:22:38
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाने पाठ फिरवलेली असताना, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने 7 टीएमसी क्षमता असलेले घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
2025-06-15 12:46:45
पुण्यातील शिरुर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. मोकाट कुत्र्यांचा सहा वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला असून जखमी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
2025-05-27 15:15:54
अनेकांना प्रश्न पडला असेल की हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिला आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-05-25 13:44:34
उत्तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबांवर या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
2025-05-25 13:12:52
शिक्षिकेवर पोलिस कर्मचाऱ्याने खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड, इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
2025-05-17 10:59:05
राज्यात नाशिक, पलूस, शिरूर, सिंधुदुर्ग भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, द्राक्ष बागांसह शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
2025-05-17 09:20:15
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 20 गावांमध्ये 14,789 नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून, प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
2025-05-03 14:42:50
शिरूरमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकृतीसाठी हिंदू कुटुंबावर दबाव; आर्थिक आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल.
2025-05-03 13:11:51
काही लोकांनी जुन्या वादातून एका तरुणाच्या आणि त्याच्या आईचे अपहरण केले आणि त्यानंतर दोघा मायलेकाला अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
2025-04-12 19:40:18
शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर येथील सणसवाडी परिसरात एसबीआय बँकेचे आहे. ते एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले आणि त्यातील तब्बल १६ लाख रुपयांची रोकड लंपास केली.
2025-02-11 16:39:27
दिन
घन्टा
मिनेट