Wednesday, August 20, 2025 12:39:30 PM
आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष नाही किंवा विरोधी पक्ष नाही, तर सर्व समान आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.
Apeksha Bhandare
2025-08-17 19:02:44
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा त्यांच्या वडिलांच्या थोबाडीत मारत आहे. दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सतत मुलगा त्याच्या वडिलांना मारत आहे.
2025-08-12 16:15:56
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली, पण यावेळी हा आकडा तब्बल 15 हजारांपर्यंत पोहोचला. खान सरांनी बहिणींसाठी 156 प्रकारचे पदार्थ तयार करून विशेष जेवणाची सोय केली होती.
Jai Maharashtra News
2025-08-09 21:11:59
नालासोपारा पूर्व परिसरात मोटारचालकाकडून सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल फोन लुटले. या आरोपाखाली नायगाव पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
2025-08-05 12:33:41
पुण्यातील हडपसरमध्ये साडे सतरा नळी येथे पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे.
2025-08-05 12:30:05
राजनाथ सिंह यांचे संसदेतले वक्तव्य हे केवळ सुरक्षा धोरणाचे प्रतीक नसून भारताच्या भविष्यातील दहशतवादविरोधी लढ्याचे स्पष्ट संकेत आहेत.
2025-07-29 15:44:38
प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले. त्यांनी कामकाज थेट 12 वाजेपर्यंत तहकूब केले.
2025-07-28 14:39:07
राज्यातील 51 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. यामध्ये 18 लाख मृत व्यक्ती, 26 लाख स्थलांतरित मतदार आणि 7 लाख बनावट नावे असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
2025-07-22 21:19:58
तुम्हाला माहीत आहे का, तुमचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुराव्यादाखल कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात? तुमच्याकडे आधार, रेशन कार्ड, पॅन कार्ड असले तरी ते नागरिकत्व सिद्ध करू शकत नाहीत.
Amrita Joshi
2025-07-22 13:37:49
एसआयटीने सादर केलेल्या 305 पानांच्या आरोपपत्रात रेड्डी यांचे नाव लाच घेणाऱ्यांपैकी एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप अधिकृतपणे आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
2025-07-21 17:37:14
ऑपरेशन शील्ड अंतर्गत मॉक ड्रिलचा उद्देश सीमावर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी तपासणे आहे.
2025-05-29 21:02:11
‘हेरा फेरी ३’मधून परेश रावल बाहेर पडल्याने वाद! अक्षय कुमारने पाठवली तब्बल 25 कोटींची कायदेशीर नोटीस.
Avantika parab
2025-05-20 21:29:33
बुधवारी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील 244 प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.
Ishwari Kuge
2025-05-06 15:40:39
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य स्थितीत नागरिकांची व यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी ही पूर्वतयारी आहे.
Samruddhi Sawant
2025-05-06 11:44:41
आज सकाळी जनतेचा युद्धसज्जतेचा सराव करण्यात आला. मुंबईच्या दादर परिसरातील डिसिल्वा शाळेत सकाळी नऊ वाजता सायरन वाजवण्यात आला.
2025-05-06 11:11:33
UPSC 2024 परीक्षेत प्रयागराजच्या शक्ती दुबे हिला देशात पहिला क्रमांक, हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानी; एकूण 1009 उमेदवारांची निवड.
2025-04-22 16:26:44
रविवारी संध्याकाळी 5.48 वाजता नैऋत्य प्रशांत महासागरातील टोंगा बेटांवर 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
2025-03-30 19:38:29
टीम इंडियाने ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये थाटात एन्ट्री केली.
2025-03-04 21:05:30
आजपासून, MI Family Membership प्लॅनमधील गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्यांसाठी तिकिटे उपलब्ध आहेत.
2025-03-04 18:41:46
दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी शनिवारी सांगितले की, राजधानीतील पेट्रोल पंप 31 मार्चनंतर 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल देणे बंद करतील.
2025-03-01 16:33:44
दिन
घन्टा
मिनेट