Thursday, August 21, 2025 12:09:09 AM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारतातून निर्यात होणारी उत्पादने अमेरिकेत महाग झाली आहेत. अशातच भारताची अमूल ही दुग्धजन्य पदार्थ बनवणारी कंपनी
Apeksha Bhandare
2025-08-13 15:22:57
बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 9 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.
Jai Maharashtra News
2025-08-12 18:55:58
कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत 2 लष्करी जवान हुतात्मे झाले आहेत. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
Rashmi Mane
2025-08-09 10:20:35
जम्मूमध्ये सीआरपीएफची (CRPF) गाडी 200 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. उधमपूरच्या बसंतगड भागात हा भीषण अपघात झाला आहे.
2025-08-07 14:04:08
सीमा रस्ते संघटनेत (BRO) ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर (DES) म्हणून कार्यरत असलेले 27 वर्षीय सुभाष अनिल दाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
2025-07-31 19:34:53
आज सकाळी सुमारे 11:30 वाजता भारतीय लष्कराच्या एका वाहनावर अचानक मोठा दगड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक अधिकारी आणि दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
2025-07-30 15:57:55
देशरक्षणासाठी जीव झोकून देणाऱ्या सैनिकांसाठी नागपूरहून तब्बल 3 लाख राख्या पाठवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पाठवण्यात आलेल्या 2.5 लाख राख्यांमध्ये यावर्षी 50 हजार राख्यांची वाढ झाली आहे.
2025-07-19 18:09:15
पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवण्यात आली आहे. तथापि, बंदी उठवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
2025-07-02 22:50:39
या आत्मघातकी हल्ल्यात 13 सैनिक ठार झाले, तर दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले. मीर अलीच्या खादी मार्केटमध्ये हा हल्ला झाला. जखमींमध्ये 12 हून अधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
2025-06-28 16:10:14
विमानात जवानाच्या उपस्थितीची घोषणा होताच लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवून बीएसएफ जवानाचा सन्मान केला. बीएसएफने या हृदयस्पर्शी क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
2025-06-11 18:23:12
अग्निवीर जवान महेंद्र ताजनेवर 25 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप; वाशिम पोलिसात गुन्हा दाखल, तातडीने अटकेची मागणी.
Avantika Parab
2025-06-04 21:03:47
भारताने अफगाणिस्तानातील नागरिकांना पुन्हा व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी, एक ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
2025-05-26 19:24:47
ज्योती मल्होत्रा हिला हिसार न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. गेल्या वेळी पोलिसांनी ज्योतीला न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने ज्योतीचा रिमांड 4 दिवसांनी वाढवला होता.
2025-05-26 16:43:01
या हल्लातून रशियाचे राष्ट्रपती थोडक्यात बचावले. युक्रेनियनने पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या या बातमीने जगभरात खळबळ उडाली आहे.
2025-05-25 17:41:32
खुजदारजवळ कराची-क्वेट्टा महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर स्फोटक यंत्राने हल्ला करण्यात आला. यामध्ये 32 पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून डझनभर सैनिक जखमी झाले आहेत.
2025-05-25 15:43:49
एनडीए शासित 20 राज्य सरकारांचे एकूण 20 मुख्यमंत्री आणि 18 उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील. भाजपच्या 'सुशासन सेल' कडून या बैठकीचा समन्वय साधला जात आहे.
2025-05-25 10:16:58
किश्तवाडमध्ये ऑप त्रिशूल कारवाईदरम्यान महाराष्ट्राचा वीर सुपुत्र संदीप गायकवाड शहीद; दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचा जोरदार प्रतिकार, देशभरातून अभिवादन
Avantika parab
2025-05-22 17:45:04
काही दिवसांपासून राज्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
2025-05-18 15:35:14
या याचिकेत डीपफेक व्हिडिओंसाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.
2025-05-16 17:30:59
नूर खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर पाकिस्तानने मुख्यालय हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
2025-05-16 14:45:45
दिन
घन्टा
मिनेट