Thursday, August 21, 2025 04:20:27 AM
माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; घरावर छापे, नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 12 लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.
Avantika parab
2025-07-11 19:19:01
जळगावच्या आशादीप वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण; अधीक्षिकेकडून प्रकरण दडपण्याचा आरोप, चौकशी सुरू, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-07-11 18:44:39
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता- पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांकडून त्यांना अटक केली.
Apeksha Bhandare
2025-05-27 12:56:26
वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे. आता कारागृह अधीक्षक पदावर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत.
Ishwari Kuge
2025-05-26 17:21:44
राजस्थानपर्यंत पोहोचले प्रकरण, यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नावाने बनावट अकाऊंट प्रकरणी सायबर सेलचा तपास सुरू
Manoj Teli
2025-02-15 09:22:40
महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे.
2024-12-21 17:53:56
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे.
2024-12-21 16:58:00
बीडमध्ये नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2024-12-21 15:49:25
शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे.
2024-12-21 14:32:56
हिवाळी अधिवेशनात परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले आहे.
2024-12-20 15:29:19
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे.
2024-12-20 13:29:42
दिन
घन्टा
मिनेट