Wednesday, September 03, 2025 04:57:28 PM
बांगलादेश बँकेने महिला कर्मचाऱ्यांसाठी नव्या ड्रेस कोडचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये महिलांच्या पेहरावावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-25 18:14:22
पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवण्यात आली आहे. तथापि, बंदी उठवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
2025-07-02 22:50:39
या आत्मघातकी हल्ल्यात 13 सैनिक ठार झाले, तर दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले. मीर अलीच्या खादी मार्केटमध्ये हा हल्ला झाला. जखमींमध्ये 12 हून अधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
2025-06-28 16:10:14
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यापासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा दौरा 2 जुलैपासून सुरू होऊ शकतो.
2025-06-27 22:07:24
TTP च्या दहशतवाद्यांनी मेजर मोईज अब्बास शाह यांना ठार मारल्याची बातमी आहे. मेजर मोईज अब्बास शाहने 2019 मध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते.
2025-06-25 18:38:49
भारताचा मित्र असलेल्या एका मोठ्या मुस्लीम देशाने पाकिस्तानातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढची 50 वर्ष पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत राहू शकते.
Amrita Joshi
2025-05-16 16:30:01
भारतातील पहलगाम येथील दहशतवादाची घटना ताजी असतानाचं आता पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
2025-05-13 16:15:13
चीनने सांगण्यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानसाठी विशेष दूत नेमला आहे. तालिबान सरकारने BRI मध्ये सामील होण्याचे संकेत दिलेत. यामुळे CPEC अफगाणपर्यंत विस्तारेल. भविष्यात याचे भारतावर गंभीर परिणाम होतील.
2025-05-13 13:39:40
अशांत नैऋत्य पाकिस्तानमध्ये सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या बसजवळ रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट झाला. स्थानिक पोलिस प्रमुख जफर जमानानी यांनी सांगितले की, हा हल्ला बलुचिस्तानमधील नौश्की जिल्ह्यात झाला.
2025-03-16 15:23:03
इजिप्तच्या ऐतिहासिक कर्नाक मंदिरात उत्खननादरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांना खजिना सापडला, ज्यामध्ये देवांच्या मूर्ती देखील होत्या. हजारो वर्षांनंतरही सोन्याची झळाळी पाहून सर्वांचे डोळे दिपले.
2025-03-15 19:29:45
पाकिस्तानने भारतावर जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केल्याचा आरोप केला. जाफर एक्सप्रेस ट्रेनवरील दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
2025-03-15 16:13:32
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हवाई हल्ल्याचा निषेध करत बदला घेण्याची शपथ घेतली आहे. मंत्रालयाने म्हटले की, “आमच्या भूमीचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे.”
Manoj Teli
2024-12-25 11:32:17
दिन
घन्टा
मिनेट