Sunday, August 31, 2025 04:37:12 AM
मंगेश सांबळे यांनी मागच्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. यावेळी सदावर्तेंचा वेल्डिंगचा चष्मा फोडणार असल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-29 09:02:57
मराठा आंदोलक मनोज जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक बदल करण्यात आला आहे.
2025-08-29 08:09:59
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत आहेत. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत असून, स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jai Maharashtra News
2025-08-28 17:04:53
Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Amrita Joshi
2025-08-27 17:10:23
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे.
2025-08-27 16:34:20
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
गणेश चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या दहा दिवसीय गणेशोत्सवासाठी हजारो नागरिक आपल्या गावी, विशेषतः कोकणाकडे जात असल्याने महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या.
2025-08-27 14:07:25
मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-26 18:21:52
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-08-26 16:53:07
मुंबई पोलिसांनी गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत कडक सुरक्षा ठेवली आहे. गर्दी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) तंत्रज्ञान आणि विशेष दल तैनात केले आहेत.
2025-08-26 15:44:36
सध्या विविध रेल्वे आणि बस स्थानकांवर लांबच्या लांब रांगादेखील बघायला मिळत आहे.
Shamal Sawant
2025-08-26 09:51:24
रेल्वे, बसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शनिवार 23ऑगस्ट 2025 पासून चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे.
2025-08-24 15:28:00
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
2025-08-20 12:38:20
Kolhapur rain : कोसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेल्याने 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
2025-08-20 09:02:54
2025-08-20 08:17:39
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
2025-08-19 15:03:04
यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
2025-08-19 14:42:23
Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
2025-08-19 13:33:46
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले, लोकल सेवा ठप्प, वाहतूक विस्कळीत, प्रशासनने घराबाहेर न पडण्याचा इशारा.
Avantika parab
2025-08-19 12:45:14
दिन
घन्टा
मिनेट