Thursday, September 04, 2025 03:18:05 AM
या हल्ल्यात क्रिमिया पुलाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा रशियाला क्रिमियाशी जोडणारा एक धोरणात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा पूल आहे.
Jai Maharashtra News
2025-06-03 22:14:33
अणु-सक्षम पाणबुड्या असलेल्या रशियाच्या मोठ्या नौदल तळावर हल्ला होण्याचे संकेत असल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनवर रशियाच्या अणु हल्ल्याचा धोका वाढला आहे.
2025-06-02 23:34:13
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण शुक्रवारी नेपाळमधून पोलिसांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-31 16:41:22
महाराष्ट्रात आजकाल मराठी हिंदी भाषिकांचा वाद सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यातच आता हिंदी मुंबईची बोलीभाषा झाली असल्याचे वक्तव्य परिवहन मंत्री प्रतार सरनाईक यांनी केले आहे.
2025-05-31 15:40:14
शिरूरमधील गुणट गावातील आरोपी दत्ता गाडेने गेल्या वर्षभरात 22000 हून अधिक अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं उघडकीस आलं आहे. त्याच्या डिजिटल अॅक्टिव्हिटीच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे.
JM
2025-05-04 10:25:15
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या साधूला एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली. साधूला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
2025-04-22 15:38:14
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव आशाराणी पाटील यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती बेकायदा असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे.
2025-04-22 15:21:57
नागपूरमधील हिंसाचार हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
2025-03-18 14:06:38
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Samruddhi Sawant
2025-03-18 11:59:53
नागपूरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळतंय. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत.
Manasi Deshmukh
2025-03-17 20:53:07
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या कृष्ण आंधळेचा अद्याप शोध लागलेला नाही.
2025-03-13 13:15:52
संतोष देशमुख यांचे साडु दादा खिंडकर याचा एका तरूणाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला होता.
2025-03-13 12:50:44
मागील काही दिवसांपासून खोक्या भोसलेवर विविध गुन्हे दाखल होत होते, मात्र तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक करून बीडमधून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
2025-03-13 12:12:38
यालयात या संदर्भात कोणताही युक्तिवाद झाला नसतानाही वकिलाने केलेल्या बेताल वक्तव्यामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
2025-03-13 11:27:06
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे.
2025-03-12 14:21:02
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.
2025-03-07 18:08:48
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बद्दल जे वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला. तेव्हा अबू आझमींनी मवाळ भूमिका घेत माघार घेतली आहे.
2025-03-04 16:50:31
सदनातला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले आहेत.
2024-11-30 12:10:57
दिन
घन्टा
मिनेट