Wednesday, August 20, 2025 10:38:11 AM
52 वर्षीय सुप्रसिद्ध संगीतकार लुइगी डी सारनो यांचा या सँडविचमधील बोटुलिझम विषामुळे मृत्यू झाला. त्याच सँडविचचे सेवन केलेल्या इतर नऊ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-08-13 18:45:42
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे आणि तो फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कोणत्या प्रकारचे शाकाहारी रेस्टॉरंट आहे.
Apeksha Bhandare
2025-08-09 13:58:03
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिनं असली तरी त्या मांसाहाराचा पर्याय ठरत नाहीत. योग्य संतुलित आहारात त्यांचा उपयोग ‘पूरक प्रथिन स्रोत’ म्हणूनच होऊ शकतो. संपूर्ण माहिती वाचा.
Avantika parab
2025-08-04 17:12:08
फक्त दोन मिनिटं ब्रश करून बाथरूममधून बाहेर येणं धोकादायक ठरू शकतं. चुकीच्या ब्रशिंग पद्धतीमुळे ओरल हेल्थ बिघडते आणि कॅन्सरसह डिमेंशियाचाही धोका वाढतो.
2025-08-02 09:54:04
भेंडीचं पाणी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजनही आटोक्यात येते.
2025-08-01 11:14:56
हे चिन्ह केवळ डिझाइनचा भाग नाहीत, तर तुमच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. या रंगांचा अर्थ काय आहे? यातील कोणत्या रंगाच्या चिन्हाबाबत तुम्ही विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे? ते जाणून घेऊयात.
2025-07-30 19:39:56
थकवा, मुंग्या, विसरणं ही लक्षणं असतील तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. शाकाहारींसाठी नैसर्गिक पर्याय जाणून घ्या आणि आरोग्य राखा योग्य आहाराने.
2025-07-30 08:02:21
Ishwari Kuge
2025-07-23 16:14:12
भारत हा व्हिस्कीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. अनेक मादक पेय अशा घटकांचा वापर करतात, जे त्यांना मांसाहारी बनवतात. त्यामुळे, अनेकांना हा प्रश्न पडला आहे की व्हिस्की व्हेज आहे की नॉन-व्हेज?
2025-07-23 15:00:14
अमेरिकेच्या डेअरी गायींना मांसयुक्त आहार दिल्याने त्यांच्याकडून मिळणारे दूध 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीत मात्र शाकाहारी दूधच स्वीकारले जाते.
2025-07-19 17:00:03
अनेकदा हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो, आणि ते म्हणजे काय होईल जर आपण तेलाचा वापर न करताच जेवण बनवण्यास सुरुवात केलो तर? चला तर जाणून घेऊया महिनाभर जेवणात तेल न वापरण्याचे फायदे.
2025-03-03 21:18:10
असे देखील काही शाकाहारी पदार्थ आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे त्यातून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळते. चला तर जाणून घेऊया कोण-कोणत्या शाकाहारी पदार्थ्यांचे सेवन केल्यामुळे आपल्याला होतील अनेक फायदे.
2025-03-03 19:05:31
शाकाहारी आणि मांसाहारी आहाराच्या निवडीमध्ये नैतिक फरक असू शकतात. शाकाहारी आहार पर्यावरण, प्राणी आणि समाजासाठी अधिक नैतिक मानला जातो,
Samruddhi Sawant
2025-01-01 20:06:20
दिन
घन्टा
मिनेट