Sunday, August 31, 2025 06:28:52 AM
राज्यात अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
Rashmi Mane
2025-08-08 11:50:46
मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर 9 जुलै 2025 रोजी बंद राहतील. हा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-09 15:38:29
ठाण्यातील एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला अकोला येथे घेऊन जाताना ट्रेनमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
2025-07-08 22:54:55
विदर्भ आणि मराठवाडा भागात दोन महिन्यांत 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शुक्रवारी राज्य विधानसभेत सरकारनेच ही धक्कादायक आकडेवारी सांगितली.
2025-07-04 19:18:56
विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुढील 3 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Apeksha Bhandare
2025-06-30 13:43:45
सरकारच्या पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या सक्तीवर मनसेने टीकेची झोड उठवली आहे. आता भाषेसंदर्भात मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
2025-06-24 15:00:51
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत.
2025-06-24 14:55:51
सोमवारी शहराच्या काही भागात पाऊस पडला. 48 तासात दिल्लीत मान्सून येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारी हलक्या ते मध्यम पावसाचा आणि वादळाचा इशारा जारी केला आहे.
2025-06-24 14:18:13
शिवभोजन थाळीचे अनुदान थकले आहे. त्यामुळे केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून अनुदानच नाही. त्यामुळे विदर्भातील केंद्र चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-24 12:57:45
पुढील 3-4 दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडेल. तर 29-30 मे रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस बरसेल.
2025-05-29 11:33:42
हवामान विभागाने बुधवारी विदर्भात मान्सूनची सुरुवात अधिकृतपणे जाहीर केली. अकोल्यात बुधवार सकाळपर्यंत विक्रमी पाऊस पडला. बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात 140.7 मिमी पावसाची नोंद झाली.
2025-05-28 20:39:46
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांत राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा जारी केला आहे.
JM
2025-05-03 19:25:08
गेल्या दोन महिन्यांत विदर्भात तब्बल 56 नागरिक उष्णाघाताने आजारी पडले आहेत. महानगरपालिका क्षेत्रापुरता मर्यादित असलेला हीट ॲक्शन प्लान आता नागपूर जिल्ह्यातील बेसा नगरपंचायतीनेही अधिकृतपणे लागू केला आहे
Samruddhi Sawant
2025-05-03 14:43:47
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मका, भाजीपाला, आणि बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
2025-05-02 12:00:05
नवीन धोरणानुसार, सरकार प्रवासी ईव्ही खरेदी करणाऱ्यांना 10 ते 15 टक्के अनुदान देईल. इलेक्ट्रिक दुचाकी, 3 चाकी, खाजगी चारचाकी, सरकारी आणि खाजगी बसेसना त्यांच्या एक्स-शोरूम किमतीवर 10 % पर्यंत सूट मिळेल.
2025-04-30 18:33:02
राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शाळा सुरू होण्याच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत.
2025-04-30 09:39:39
चंद्रपूरचं तापमान 44.6 अंश सेल्सिअसवर, देशात सर्वाधिक आणि जगात चौथ्या क्रमांकावर; उष्णतेमुळे जनजीवन कोलमडले, रस्ते आणि बाजारपेठा ओस.
2025-04-21 13:04:22
हवामान विभागाने मान्सूनमध्ये देशात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. या मान्सून हंगामात भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
2025-04-15 18:51:01
राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्ये आधीच लूच्या विळख्यात आहेत. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे.
2025-04-15 14:25:59
Marathwada weather update today : हवामान विभागानं आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
Gouspak Patel
2025-04-15 08:12:54
दिन
घन्टा
मिनेट