Wednesday, August 20, 2025 11:40:02 AM
Sri Krishna Janmashtami 2025 : भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील या शिकवणी विद्यार्थ्यांना करिअर आणि अभ्यासात प्रेरणा देतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी 2025 निमित्त यातील प्रमुख धडे समजून घेऊ..
Amrita Joshi
2025-08-16 12:27:31
काही कारणांमुळे तुम्ही जन्माष्टमीचे व्रत करू शकला नाहीत, तर यावर शास्त्रात काही उपाय (Janmashtami Vrat Upaay) सांगितले आहेत, ज्याद्वारे उपवास आणि व्रताइतकेच पुण्य मिळू शकते.
2025-08-15 17:23:21
यंदा कृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्ट रोजी असून, पूजेचा उत्तम मुहूर्त आज मध्यरात्री 12:04 ते 12:47 असा 43 मिनिटांचा आहे. यावेळी 6 शुभ योगांचा संगम होणार असून भक्तांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
Avantika parab
2025-08-15 13:08:27
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. या शुभ प्रसंगी लक्ष्मी नारायणजींची भक्तीभावाने पूजा केली जाते.
Apeksha Bhandare
2025-08-05 13:31:56
पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. संतती प्राप्तीच्या दृष्टीने या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी पती-पत्नींनी व्रत करण्याविषयी शास्त्रात सुचविले आहे. जाणून घ्या, शुभ मुहुर्त..
2025-08-04 15:30:14
गणेश चतुर्थीला भगवान गणेशांचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी भक्तगण घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मूर्ती आणून पूजन करतात.
Jai Maharashtra News
2025-07-29 17:15:33
श्रावणातील पहिली मंगळागौर आज साजरी होत आहे. सौभाग्य, समृद्धी आणि भक्तिभावाने स्त्रियांनी देवी गौरीची पूजा केली. शुभेच्छा संदेश, ओव्या व पारंपरिक सणाचे महत्व जाणून घ्या.
2025-07-29 08:30:17
मंगळागौरी व्रत आज साजरे होणार असून नवविवाहित व विवाहित महिलांसाठी हे सौभाग्य, श्रद्धा व समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. पारंपरिक विधी, कथा व सांस्कृतिक उत्सवांनी परिपूर्ण असा भक्तिपूर्ण सण
2025-07-29 07:09:40
ऑगस्ट महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, हरतालिका तीज, पिठोरी अमावस्या, गणेश चतुर्थी, कजरी तीज, ऋषी पंचमी आदी सण साजरे करण्यात येणार आहेत.
2025-07-28 19:29:47
हिंदु संस्कृतीत दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) ज्याला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे.
2025-07-24 10:08:11
श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त नंदीच्या कानात आपल्या इच्छा कुजबुजतात जेणेकरून त्या लवकरात लवकर पूर्ण होतील, पण तुम्ही लक्षात घेतले आहे का की नंदीच्या कोणत्या कानात तुमची इच्छा बोलली पाहिजे?
2025-07-23 13:50:58
धार्मिक श्रद्धेनुसार, कामिका एकादशीचे व्रत केल्याने भक्ताला जीवनातील सर्व सुखे मिळतात आणि श्री हरीचे आशीर्वाद मिळतात. कॅलेंडरनुसार, यावेळी कामिका एकादशीचे व्रत 21 जुलै रोजी केले जाणार आहे.
2025-07-20 19:59:28
श्रावण महिन्यात भगवान शंकराला पूजेत कमळ, केवडा, चाफा आणि लाल फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. अन्यथा महादेव रुष्ट होतात व पूजेला लाभ मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
2025-07-13 21:57:21
श्रावण2025 मध्ये तीन शुभ योग तयार होत असून वृषभ, मिथुन, कन्या, तुला आणि कुंभ राशींना जबरदस्त आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती व अडथळ्यांमधून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
2025-07-07 16:33:04
श्रावण 2025 ची सुरुवात 11 जुलैपासून होणार असून, प्रत्येक सोमवार व मंगळवारी व्रताचे विशेष महत्त्व आहे. भगवान शिवाची पूजा केल्याने सुख, शांती व विवाहातील अडचणी दूर होतात.
2025-07-07 15:15:42
श्रावण महिना भगवान शिवाला अर्पित असतो. सोमवारी उपवास, पूजाविधी, अभिषेक यांना महत्त्व. योग्य पूजा साहित्याने शिवपूजन, काही गोष्टी टाळाव्यात. मनोभावे उपासनेने पुण्यप्राप्ती होते.
2025-06-23 19:53:16
आजचा दिवस काही राशींना सौख्य, तर काहींना आव्हाने घेऊन येणार आहे. प्रेम, पैसा, आरोग्य आणि करिअरच्या बाबतीत जाणून घ्या तुमचं राशीभविष्य आजच्या खास भविष्यानुमानात.
2025-06-21 07:42:04
आषाढ महिन्यातील योगिनी एकादशी विष्णूपूजेचे महत्त्वाचे पर्व. उपवास व मंत्रजपामुळे पाप नाश, मानसिक शांती व सुख-समृद्धी लाभते. 2025 मध्ये 21 जून रोजी साजरी होणार आहे.
2025-06-20 14:22:56
आज चंद्र मीन राशीत आहे. काही राशींसाठी हा भावनिक गुंतवणुकीचा, तर काहींसाठी आर्थिक संधींचा दिवस आहे. राशीनुसार दिवसाचे संपूर्ण भाकीत जाणून घ्या आणि यशस्वी बना.
2025-06-10 07:48:48
वट पौर्णिमा 2025 हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी श्रद्धेचा सण आहे. सत्यवान-सावित्रीच्या कथेस आधार असलेला हा व्रत, पतीस दीर्घायुष्य व नात्याला बळ देणारा दिवस आहे.
Avantika Parab
2025-06-10 07:40:21
दिन
घन्टा
मिनेट