Thursday, September 04, 2025 10:09:23 PM
सौंदर्य टिकवण्यासाठी बहुतेक लोक महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स आणि ट्रीटमेंट्सवर पैसा खर्च करतात. पण खरे सौंदर्याचे रहस्य फक्त बाहेरच्या उपचारात नसून, तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये दडलेले आहे
Avantika parab
2025-09-01 18:37:32
शरीराच्या प्रतिमेबाबतची असुरक्षितता, अनेक आरोग्य समस्या, कुटुंबासोबत असूनही जाणवणारा एकटेपणा, काम-घर संतुलन राखण्याचा दबाव या कारणांमुळे महिलांवर ताण अधिक वाढतो.
Jai Maharashtra News
2025-08-31 20:45:37
पुदिना पाणी एक सोपा, ताजेतवाने आणि आरोग्यदायी उपाय म्हणून ओळखले जाते.
2025-08-31 20:43:28
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की ही औषधे आपल्या शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधकता वाढवत आहेत.
2025-08-31 16:00:00
काही खास ड्रायफ्रुटसचे सेवन केल्यास आपला मेंदू सक्रिय राहतो आणि स्मरणशक्तीही सुधारते.
2025-08-31 15:15:03
केसांसाठी 'वरदान' मानल्या जाणाऱ्या 5 ड्रायफ्रुट्सबद्दल आणि तुमच्या आहारात त्यांचा समावेश करण्याबद्दल सोपा मार्ग जाणून घेऊयात.
Apeksha Bhandare
2025-07-20 15:54:43
कॉफी पिल्याने मृत्यूचा धोका अनेक पटींनी कमी होतो, असा खुलासा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या अहवालानुसार, दररोज 1-2 कप ब्लॅक कॉफी पिल्याने मृत्यूचा धोका 14 टक्क्यांनी कमी होतो.
2025-06-18 15:46:28
ताडगोळा हे उन्हाळ्यात मिळणारे अतिशय पोषक आणि थंडावा देणारे फळ आहे.
2025-06-11 17:55:50
अक्रोड खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अक्रोडला इंग्रजीत Walnut म्हणतात. हे पौष्टिकतेने समृद्ध आहे. तसेच अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
2025-06-10 18:33:42
तुम्ही तुमच्या आहारात या सुपरफूड्सचा समावेश करून आपल्या शरीराचे पोषण उत्तम करू शकता
Samruddhi Sawant
2025-01-01 18:57:43
दिन
घन्टा
मिनेट