Thursday, August 21, 2025 06:16:13 PM
BSNL New Offer: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अतिशय परवडणारी आणि आकर्षक ऑफर लाँच केली आहे. या ऑफरने सर्व स्पर्धक कंपन्यांची झोप उडवली आहे.
Amrita Joshi
2025-08-03 11:46:37
बीएसएनएलने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की 5जी सेवा सॉफ्ट लाँच करण्यात आली असून ती अद्याप व्यावसायिकरित्या सुरू झालेली नाही.
Jai Maharashtra News
2025-06-19 18:49:46
अलीकडेच, टेलिकॉम नियामकाने टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट आणि अॅप्सवर नेटवर्क कव्हरेज मॅप्स प्रकाशित करण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून वापरकर्त्यांना ऑपरेटर निवडण्यात कोणतीही अडचण येऊ नये.
2025-04-10 17:44:18
NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला डिलीट केलेल्या मोबाईल नंबरची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे 1 एप्रिलनंतर, निष्क्रिय मोबाइल नंबर बँकिंग प्रणालीतून काढून टाकला जाणार आहे.
2025-03-20 14:10:25
BSNL in Profit : केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, 'तिमाही नफा हा बीएसएनएलसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आता बीएसएनएल देशभरातील सर्व ग्राहकांसाठी 4 जी सेवेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
2025-02-15 15:24:53
1 जानेवारी 2025 रोजी बीएसएनएलने सादर केले नवीन प्लॅन्स
2025-01-14 17:10:12
दिन
घन्टा
मिनेट