Wednesday, September 03, 2025 08:59:54 PM
रुपाली चाकणकर यांनी आरोप केले की, 'प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत'. यावर, शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Ishwari Kuge
2025-08-08 15:21:01
Apeksha Bhandare
2025-07-31 21:36:08
बुलढाण्यात तरुणाला धर्म विचारुन मारहाण करण्यात आली आहे. यामुळे मागासवर्गीयांकडून आज खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच मागासवर्गीयांकडून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
2025-07-28 12:30:19
रोहिणी खडसेंनी नवरा प्रांजलच्या अटकेवर भाष्य केलं आहे. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असल्याचे रोहिणी यांनी म्हटले आहे.
2025-07-28 11:27:26
हा मुलगा बॉल शोधण्यासाठी पाण्याच्या टाकीत गेला होता. ही टाकी गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ती पाण्याने भरली होती.
Jai Maharashtra News
2025-07-11 16:33:10
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, राऊतांबाबत बोलताना संजय गायकवाडांची अचानक जीभ घसरली.
2025-07-11 15:13:28
अपघातग्रस्त बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. प्राथमिक अहवालानुसार, एक खाजगी कार अचानक सर्व्हिस लेनवरून मुख्य रस्त्यावर वळली. कारला धडक टाळण्यासाठी, बस चालकाने जोरदार वळण घेतले.
2025-07-11 14:54:35
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे.
2025-07-11 13:46:18
रोहिणी खडसे यांनी गुरुवारी संध्याकाळी एक एक्स पोस्ट केली, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसत होता.
2025-07-11 13:09:10
एकीकडे, पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे.
2025-07-11 10:01:36
'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल',अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर टीका केली आहे.
2025-06-28 19:01:14
रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गाजराचा हार घातला. यावर, भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी 'एक्स' पोस्ट करत रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर दिलं.
2025-06-28 18:36:16
शनिवारी, रोहिणी खडसेंनी पत्रकारपरिषद घेतली होती. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
2025-06-28 17:03:36
प्रिया फुके यांनी भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर धमकी, संपत्तीप्रकरणी अन्याय, पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत महिला नेत्यांनी पाठींबा दर्शवून न्याय मिळावा, मागणी केली.
Avantika parab
2025-05-28 19:13:21
मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर थेट आरोप करत म्हटलं की, छगन भुजबळ यांचा वापर करून मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
2025-05-25 21:00:13
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर रोहिणी खडसे यांनी टीका केली असून फुलटाईम अध्यक्ष नेमण्याची मागणी केली आहे.
2025-05-25 20:10:02
वैष्णवी हगवणे प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण; आयोगाकडे थेट तक्रार नव्हती, मात्र संबंधितांची तक्रार मिळताच तात्काळ कारवाई केली, एफआयआरही लगेच नोंदवला गेला.
2025-05-24 15:20:41
वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. आयोगाच्या निष्क्रियतेवरही त्यांनी तीव्र टीका केली.
2025-05-24 15:08:16
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल 'जय महाराष्ट्र'च्या हाती आला आहे.
2025-05-23 15:02:05
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे.
2025-05-23 14:33:05
दिन
घन्टा
मिनेट