Wednesday, August 20, 2025 10:45:14 PM
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला आहे.
Ishwari Kuge
2025-08-20 21:29:49
चीनच्या सर्वोच्च राजदूतांना भेटल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनशी संबंध सुधारण्यात "स्थिर प्रगती" झाल्याचे कौतुक केले.
Rashmi Mane
2025-08-20 10:07:55
जोरदार पावसामुळे सध्या कामावर जाणाऱ्या लोकांची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊन ऑफिसमध्ये पोहोचणे आणि तेथून घरी परतणे जिकिरीचे बनले आहे.
Amrita Joshi
2025-08-19 11:53:51
संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहून 50,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला. शिंदे-शिरसाट यांना बडतर्फ करून ED चौकशीची मागणी; प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याचा आरोप.
Avantika parab
2025-08-19 07:38:02
Janmashtami 2025 Upay : जन्माष्टमीचा सण केवळ भगवान श्रीकृष्णांच्या जयंती साजरी करण्यासाठी खास नाही, तर या दिवशी जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठीही उपाय केले जाऊ शकतात.
2025-08-16 15:42:59
Gajkesari Rajyog 2025 मध्ये 18 ऑगस्टपासून मिथुन, तूळ आणि कुंभ राशींना विशेष लाभ होणार आहे. हा योग आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात समृद्धी व यश देतो.
2025-08-16 13:22:02
16 ऑगस्टचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काहींसाठी तो सामान्य परिणाम राहील, जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-08-16 06:34:53
1947 मध्ये एका रुपयात आठवड्याचा खर्च भागायचा, 10 ग्रॅम सोने फक्त 88 रुपये होतं. आज हजार रुपयेही कमी पडतात, सोनं लाखांच्या पुढे गेलंय. 79 वर्षांत अर्थव्यवस्था वाढली पण महागाईनं कंबर मोडली.
2025-08-15 12:06:18
मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालय येथे तिरंगा फडकावला. या भाषणादरम्यान ते म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले'.
2025-08-15 09:59:18
ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जात आहे. याअंतर्गत, खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाल्यानंतर सरकार तरुणांना 15,000 रुपये देईल.
Shamal Sawant
2025-08-15 09:13:09
ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले.
2025-08-15 07:14:59
स्वातंत्र्य दिन 2025: बहुतेक लोकांना तिरंग्याच्या तीन रंगांचा अर्थ माहित आहे. तुम्ही तिरंग्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्राच्या 24 आऱ्या पाहिल्या आहेत. तुम्हाला या आऱ्यांचा अर्थ माहीत आहे का?
2025-08-14 21:18:55
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील पहिल्या टप्प्यातील नागरिकांना चावी देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
2025-08-14 09:36:51
गुरुवारी भगवान श्री नारायणाची पूजा करण्याचा नियम आहे. धार्मिक मान्यतेनुसार, विष्णूजींची पूजा केल्याने जीवनात धन आणि समृद्धी राहते. 14 ऑगस्टला कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल.
2025-08-13 21:57:39
'विरोधी पक्षाला माजी कॉपी करणे जमणार नाही. मी ओरिजनल आहे. इतकच नाही, तर उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
2025-08-13 07:56:04
Trump Tariff: ट्रम्पच्या टॅरिफमुळे, ज्या निर्यातदारांची उत्पादन केंद्रे परदेशात आहेत, ते आता अमेरिकन ऑर्डर्ससाठी त्यांचे उत्पादन भारतातून परदेशांमध्ये हलवण्याचा विचार करत आहेत.
2025-08-12 16:20:39
भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखाली केबल टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावालाही अंतिम स्वरूप दिले जात आहे. ही प्रक्रिया डेटा कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.
2025-08-12 13:52:04
किशोर कदम यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील जनतेला मदतीचे भावनिक आवाहन केले आहे.
2025-08-12 10:33:44
भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. वर्षानुवर्षे घेतलेल्या विविध सुरक्षा उपायांमुळे अपघातांची संख्या वेगाने कमी झाली आहे. असे आकडेवारी दर्शवते.
2025-08-11 17:59:40
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या जलद आर्थिक प्रगतीवर काही जागतिक शक्ती अडथळे आणत असल्याचा आरोप केला.
2025-08-11 12:29:13
दिन
घन्टा
मिनेट