Sunday, August 31, 2025 08:07:09 AM
तलाठी सतीश रखमाजी धरम (वय 40, पाथर्डी) आणि खाजगी सहाय्यक अक्षय सुभाष घोरपडे (वय 27, शेवगाव) यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
Jai Maharashtra News
2025-08-02 15:28:07
एसआयटीने सादर केलेल्या 305 पानांच्या आरोपपत्रात रेड्डी यांचे नाव लाच घेणाऱ्यांपैकी एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप अधिकृतपणे आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
2025-07-21 17:37:14
परभणीच्या हायटेक रेसिडेंशियल स्कुलमध्ये टीसी मागणाऱ्या पालकाला मारहाण; मृत्यू, संस्थाचालक दाम्पत्यावर खुनाचा गुन्हा, शिक्षण क्षेत्रात खळबळ.
Avantika parab
2025-07-11 20:19:43
माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; घरावर छापे, नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 12 लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.
2025-07-11 19:19:01
जळगावच्या एरंडोल तालुक्यात रिंगणगाव येथील 12 वर्षीय तेजस महाजन याचा गळा चिरलेला मृतदेह खर्ची गावाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Avantika Parab
2025-06-17 13:18:48
रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना महायुतीत घेतल्यास काहीही उपयोग नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यांच्या भूमिकेतील अस्थिरतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
2025-06-17 11:35:24
नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का देत सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, दोन माजी महापौर व अनेक नगरसेवक भाजपमध्ये दाखल; फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.
2025-06-17 10:07:59
‘लाडकी बहीण’ हा सामाजिक संदेश देणारा सिनेमा महिलांच्या सक्षमीकरणाची प्रेरणादायी कथा सांगतो. गौतमी पाटील व अण्णा नाईक पहिल्यांदाच एकत्र, वास्तवदर्शी मांडणी आणि आशयघन विषय.
2025-06-17 08:19:44
वाशी रुग्णालयातील शवगृहात तरुणीच्या मृतदेहासाठी कर्मचाऱ्याने 2 हजारांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच संताप उसळला असून, दोषींवर कारवाईची जोरदार मागणी होतेय.
2025-06-17 07:21:43
सुधाकर बडगुजर व गणेश गीते भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत; स्थानिक पातळीवर विरोध असतानाही वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय; आमदार सीमा हिरे यांचा सोशल मीडियावरून स्पष्ट विरोध.
2025-06-16 11:46:43
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नव्या नियमामुळे जन्म प्रमाणपत्रासाठी मालमत्ता कराची पावती आवश्यक केली आहे. भाडेकरूंना यामुळे मोठा त्रास होत असून नागरिकांत नाराजी वाढली आहे.
2025-06-16 09:22:06
महसूल विभागातील लाचखोरीच्या चार गंभीर प्रकरणांनी प्रशासनाची प्रतिमा मलीन केली आहे. क्लास वन अधिकारी, लिपिक आणि एजंट अटकेत, जनतेत असंतोषाचं वातावरण निर्माण.
2025-06-16 09:03:34
द वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन व्यावसायिक वृत्तपत्रातील एका वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकन अधिकारी गौतम अदानीच्या कंपन्यांची चौकशी करत आहेत.
2025-06-03 17:06:15
निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी घबाडं सापडलं आहे. लाच घेताना खिरोळकरांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातून 58 तोळं सोनं आणि 3.5 किलो चांदी हस्तगत करण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-05-28 13:55:29
FSSAI ने हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या पनीरच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम लागू केले आहेत. FSSAI च्या नवीन नियमानंतर, तुम्हाला दिले जाणारे पनीर खरे आहे की बनावट हे ओळखणे लोकांना सोपे होईल.
2025-04-29 15:17:03
कंपनीने सोमवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, स्वतंत्र पुनरावलोकनात त्यांच्याविरुद्ध कोणतीही अनियमितता आढळली नाही. अदानी ग्रुपने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
2025-04-29 14:29:25
रणजीत कासले याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कासलेच्या वक्तव्यांची चौकशी आता कशी होणार आणि त्याच्या दाव्यात जर तथ्य आढळले तर पुढची कारवाई कुणावर? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
2025-04-18 20:14:47
Ishwari Kuge
2025-04-03 19:32:14
दिन
घन्टा
मिनेट