Wednesday, September 03, 2025 07:28:53 PM
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्रसंघाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
Samruddhi Sawant
2025-05-05 09:24:57
वक्फ (सुधारणा) कायदा 2025 चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे.
Apeksha Bhandare
2025-04-22 17:20:15
विजयानंतर रोहित आणि विराट भावूक होत आनंद साजरा करत होते. त्यांनी मैदानावर दांडिया खेळून चाहत्यांची मने जिंकली. पण त्याच वेळी कॅमेऱ्यांनी टिपलेला त्यांचा एक संवाद सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे.
2025-03-10 12:21:18
भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला 4 गडी राखून पराभूत करून तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली.
Jai Maharashtra News
2025-03-09 21:09:13
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये (Champions Trophy Final 2025) भिडण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडची टीम सज्ज आहेत. सर्वजण हा मॅच पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
Ishwari Kuge
2025-03-07 16:10:15
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अंतिम ११ मध्ये गोलंदाजीची धुरा ही मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यावर असणार आहे. याचे खेळणे जवळपास निश्चित आहे.
2025-02-20 09:47:54
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होत आहे.
2025-02-19 10:34:41
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयने आपला सुधारित संघ जाहीर केला असून यात दोन बदल करण्यात आले आहेत.
2025-02-12 09:21:39
दिन
घन्टा
मिनेट