Wednesday, September 03, 2025 12:52:01 PM
दूध (Milk) पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दूध प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कॅल्शियम आणि विविध जीवनसत्त्व असणारे दूध फक्त हाडं मजबूत आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Apeksha Bhandare
2025-07-23 08:30:42
लिंबू शरीरासाठी लाभदायक असला तरी काही अन्नपदार्थांसोबत त्याचा वापर टाळावा, अन्यथा पचनतंत्र बिघडणे, अॅसिडिटी वाढणे व पोषणद्रव्यांच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो.
Avantika parab
2025-05-22 19:57:19
फ्रिजमध्ये आलं ठेवूनही ते लवकर सुकतं, बुरशी लागते आणि चव कमी होते? या घरगुती सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही आलं महिनाभर ताजं, रसदार आणि बुरशीमुक्त ठेवू शकता.
Jai Maharashtra News
2025-05-18 08:26:36
energy drink for summer : उन्हाळ्यात हळद आणि आलेपासून तयार केलेलं खास ड्रिंक अशक्तपणा, सूज, अपचन आणि त्वचासमस्या दूर करण्यासाठी खूप उपयोगी आहे.
Gouspak Patel
2025-04-14 10:59:36
तुम्ही तुमच्या आहारात या सुपरफूड्सचा समावेश करून आपल्या शरीराचे पोषण उत्तम करू शकता
Samruddhi Sawant
2025-01-01 18:57:43
सर्दी, खोकला किंवा हवेतील बदलामुळे खोकला हा एक सामान्य आजार आहे, जो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीला उचलून घेतो. सामान्यत: खोकला हा हवामानातील बदल, धूर, प्रदूषण, किंवा इन्फेक्शनमुळे होतो.
Manasi Deshmukh
2024-12-25 19:21:23
आले ही औषधी वनस्पती पचन सुधारण्यासाठी, सर्दी-खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आल्याचा काढा, पेस्ट, आणि तेल यांचा वापर घरगुती उपायांमध्ये होतो.
2024-12-09 18:00:40
दिन
घन्टा
मिनेट