Wednesday, August 20, 2025 05:51:16 PM
29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान देशातील अनेक राज्यांत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. राजस्थान, मध्यप्रदेश, ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी सतर्क रहावे.
Avantika parab
2025-07-29 13:06:23
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तथापी, मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन दिवस भरती-ओहोटीचा इशारा दिला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-24 22:20:47
6 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, पुणे, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून, विदर्भ-मराठवाड्यातही पाऊस सक्रीय होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
2025-07-03 16:55:49
विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुढील 3 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Apeksha Bhandare
2025-06-30 13:43:45
महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-06-16 13:42:31
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 7 दिवसांत ईशान्य भारतातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, आज त्रिपुराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-07 16:34:50
मुंबईत यंदा मान्सून विक्रमी वेळेत दाखल झाला आहे. 16 दिवस आधीच मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले असून, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
2025-05-26 12:43:02
हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू; राज्यात 19-25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
2025-05-18 10:53:33
7 मे रोजी महाराष्ट्रात अचानक हवामान बदलले. मुंबई-पुण्यात वादळी पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे शेतीचे नुकसान; मुंबईत लोकलसेवा उशिराने धावत.
2025-05-07 17:02:03
मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट, विदर्भ-मराठवाड्यात सुरुवात; कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा.
JM
2025-05-04 10:45:43
maharashtra weather update today : हवामान विभागानं आज मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Gouspak Patel
2025-04-14 09:50:44
Maharashtra Weather Update : हवामान खात्याने आज विदर्भात गारपीट, तर कोकणात दमट उष्णतेचा अंदाज वर्तवला आहे. तर राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
2025-03-22 11:01:51
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम बर्फवृष्टीची आणि पावसाची शक्यता आहे.
2025-03-15 10:07:41
दिन
घन्टा
मिनेट