Sunday, August 31, 2025 07:29:58 PM
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणपती पावला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-31 07:24:06
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन आजपासून सुरू झालं आहे.
Rashmi Mane
2025-08-29 18:36:03
लोकल सेवा ठप्प झाली असून याचा फटका कामावर निघालेल्या अनेक नोकरदारांना बसला आहे.
Shamal Sawant
2025-08-29 08:12:00
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत आहेत. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत असून, स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jai Maharashtra News
2025-08-28 17:04:53
प्रत्येक नागरिकाला त्याच्या गावातील ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आणि तो कोणत्या कामांवर खर्च झाला याची संपूर्ण माहिती ऑनलाईन बघता येणार आहे.
2025-08-24 17:38:46
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
2025-08-23 09:02:16
24 ऑगस्ट 2025 रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून माटुंगा- मुलुंड व ठाणे- वाशी दरम्यान लोकल वाहतूक प्रभावित होईल. देखभाल व दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सां
Avantika parab
2025-08-23 07:31:41
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Amrita Joshi
2025-08-19 17:42:27
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
2025-08-19 15:03:04
यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
2025-08-19 14:42:23
Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
2025-08-19 13:33:46
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले, लोकल सेवा ठप्प, वाहतूक विस्कळीत, प्रशासनने घराबाहेर न पडण्याचा इशारा.
2025-08-19 12:45:14
पुढील 4 तास अत्यंत धोक्याचे असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.
2025-08-19 12:24:12
जोरदार पावसामुळे सध्या कामावर जाणाऱ्या लोकांची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊन ऑफिसमध्ये पोहोचणे आणि तेथून घरी परतणे जिकिरीचे बनले आहे.
2025-08-19 11:53:51
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प केले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून, शहर व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
2025-08-19 11:19:54
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं
2025-08-18 14:53:25
रविवारी पश्चिम रेल्वेवर बोरिवली-गोरेगावदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 मेगाब्लॉक राहणार असून काही लोकल रद्द, काही विलंबाने धावतील. मध्य रेल्वेवरही शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक असेल.
2025-08-16 16:57:49
मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे काम सुरु केले आहे. डिसेंबरपर्यंत फलाट विस्तारामुळे प्रवाशांसाठी सुविधा आणि फेऱ्या दुप्पट होतील.
2025-08-16 13:43:09
यंदा अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.
Ishwari Kuge
2025-08-16 13:33:51
पुतिन यांनी रशियाच्या आर्थिक वाढीसाठी विविध उपाययोजना आणि व्यापाराच्या क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर दिला.
2025-08-16 11:32:46
दिन
घन्टा
मिनेट