Thursday, September 18, 2025 12:15:23 PM
महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर एक सुवर्णक्षण येऊन पोहोचले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळांना युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे.
Avantika parab
2025-09-17 18:21:41
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-17 14:48:15
'मुघलांनी खजुराहोमधील मंदिरांवर हल्ले करून लूट केली आणि येथील मंदिरांची व मूर्तींची विटंबना केली. स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाल्यानंतरही येथे दुरुस्ती झालेली नाही,' असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.
Amrita Joshi
2025-09-17 13:54:12
काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजपने विरोधी पक्षावर पंतप्रधानांच्या आईचा अनादर केल्याचा आरोप केला आहे.
2025-09-17 12:57:55
पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा यंदाचा हा सातवा लिलाव असून, त्यातून मिळणारी रक्कम 'नमामि गंगे' या गंगे' या गंगा नदीच्या स्वच्छतेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे.
2025-09-17 12:45:00
माजी भारतीय क्रिकेटपटू व 1983 वर्ल्ड कप विजेता मदन लाल यांनी माजी पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद युसुफच्या सूर्यकुमार यादवविरोधातील अपमानजनक टिप्पण्यांवर तीव्र टीका केली.
2025-09-17 12:09:23
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 394 लहान शहरांमध्ये 'नमो उद्यान' उभारण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
2025-09-17 11:38:47
पश्चिम बंगालमधील रसगुल्ला केवळ देशातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ज्याप्रकारे पश्चिम बंगालमधील रसगुल्ला प्रसिद्ध आहे, त्याचप्रकारे मिष्टी दोईदेखील खूप प्रसिद्ध आहे.
Ishwari Kuge
2025-09-17 11:29:56
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी आपला 75 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
2025-09-17 09:55:03
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर रोजी गुजरातमधी मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे लहानशा गावात झाला. लहानपणापासूनच त्यांनी संघर्षाचे धडे घेतले.
2025-09-17 08:56:37
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती उलट केली
Rashmi Mane
2025-09-17 08:27:46
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत 14 सप्टेंबर भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
2025-09-13 13:45:52
याबद्दलची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
Shamal Sawant
2025-09-13 10:31:31
दिन
घन्टा
मिनेट