Sunday, August 31, 2025 08:13:28 PM
या कारवाईत एकूण 4 माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार झाले. घटनास्थळावरून 1 एसएलआर रायफल, 2 इन्सास रायफल आणि 1.303 रायफल जप्त करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-27 18:09:35
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत यावर नारायण राणे भाष्य केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवली.
Apeksha Bhandare
2025-07-02 21:27:49
वारीतील अर्बन नक्षलवादावर आता राजकीय नेत्यांदेखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. वारीमध्ये अर्बन नक्षलवाद शिरला आहे. घुसखोरी करणाऱ्यांना शिक्षा करणार असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
2025-07-02 20:50:51
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आयोजित 'बस्तर पंडुम' कार्यक्रमात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना विशेष आवाहन केले आहे.
2025-04-05 15:25:28
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 मध्ये 75 वर्षांचे होतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
2025-03-31 18:33:11
बनारसची रहिवासी निधी तिवारी या 2014 च्या बॅचची आयएफएस अधिकारी आहे. सध्या पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव म्हणून कार्यरत आहे.
2025-03-31 16:44:43
विजापूर जिल्ह्यात 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यापैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
2025-03-30 17:49:34
भारताने 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.2024-25 या आर्थिक वर्षाच्या समाप्तीच्या काही दिवस आधी ही कामगिरी साध्य झाली आहे. हे भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरू शकते.
2025-03-22 13:19:23
ट्यूलिप गार्डनचे सहाय्यक फ्लोरिकल्चर ऑफिसर आसिफ अहमद यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला 26 मार्च रोजी हे गार्डन जनतेसाठी खुले करतील.
2025-03-21 20:19:24
अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवादी आव्हान, अंमली पदार्थांचे व्यसन आणि ईशान्येकडील समस्यांना तोंड देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांवर चर्चा केली.
2025-03-21 17:09:12
इंफाळमधील राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना राजीनामा पत्र सादर केले.
2025-02-09 18:50:11
31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.
2025-02-09 17:10:26
महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधी कायदा होणार आहे.
2024-12-18 17:33:37
दिन
घन्टा
मिनेट