Thursday, August 21, 2025 06:56:45 AM
ही मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजी-आजोबांच्या संगोपनात राहत होती. यापूर्वी जिल्हा न्यायालयाने एप्रिलमध्ये पीडित महिलेचा अर्ज फेटाळून मुलीचा ताबा आजी-आजोबांकडेच राहावा, असा निर्णय दिला होता.
Jai Maharashtra News
2025-07-16 22:14:51
मुंबईत तब्बल 420 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी 47 शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित शाळांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
2025-07-16 21:59:06
मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, याचिका दाखल करणाऱ्या 6 वकिलांचा या प्रकरणात कोणताही वैधानिक अधिकार नाही, कारण ते या डिझाइनचे मालक नाहीत.
2025-07-16 19:39:06
सुप्रसिद्ध पार्श्वगायक यासर देसाई यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गायक मुंबईच्या वरळी सी लिंकवर निर्भयपणे उभा असल्याचे दिसून येत आहे.
2025-07-08 23:11:28
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून 7/12 कोरा यात्रा सुरू होत आहे.
Ishwari Kuge
2025-07-07 12:10:33
अभिनेत्री करीना कपूरने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात, 'सॉरी नॉट प्राडा, माझी चप्पल रिअल कोल्हापूरची आहे' असं कॅप्शन तिने लिहिले आहे.
2025-07-07 09:59:43
भव्य लग्नानंतर, जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी लॉरेन सांचेझ यांनी त्यांच्या मित्रांसह एक खास पजामा पार्टी आयोजित केली. या पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांना अमेझॉनकडून एक खास भेटवस्तू देण्यात आली.
2025-06-29 17:10:07
इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने मिलान फॅशन वीक 2025 मध्ये कोल्हापुरी चप्पल सादर केली. मात्र, कोल्हापूर किंवा भारताचा उल्लेख न केल्याने नेटिझन्सने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
2025-06-26 18:06:26
राज-उद्धव संभाव्य युतीवर नवनीत राणांनी टोला लगावत हिंदुत्वाची लढाई सुरूच राहील असं म्हटलं. तसेच मराठी भाषेबाबत ठाम भूमिका मांडून ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.
2025-04-19 16:24:50
चैत्र महिन्यात रेणावीतील रेवणसिद्ध महाराजांच्या मंदिरात हजारो भाविक पारंपरिक प्रदक्षिणेसाठी येतात. नवसपूर्ती व मन:शांतीसाठी ही श्रद्धापूर्ण परंपरा जपली जाते.
2025-04-19 15:47:28
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-29 16:05:38
दिन
घन्टा
मिनेट