Monday, September 01, 2025 10:59:14 AM
एका माणसाने कंबरेएवढ्या पाण्यात प्रवेश करून गोरिल्लाला फळे दिली. यानंतर या गोरिल्लाने असे काही केले, जे पाहून तुम्हीही भावनिक व्हाल.
Amrita Joshi
2025-08-27 20:30:41
मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना एका ट्रकमधून मोठा खांब जहाजावर नेला जात होता. यावेळी अचानक खांबाचा तोल बिघडला आणि तो ट्रकसह नदीत कोसळला.
Jai Maharashtra News
2025-08-26 21:14:38
मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-26 18:21:52
इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ घडलेल्या या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
2025-08-26 17:58:10
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-08-26 16:53:07
कॅलिफोर्नियाच्या वाइन कंट्री आणि सेंट्रल ओरेगॉनमध्ये रात्रभर वणवे तीव्र झाले आहेत, रविवारी कडक, कोरड्या परिस्थितीतही कर्मचारी आग विझवण्यासाठी झुंजत आहेत. शेकडो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.
2025-08-26 14:36:29
भारताने संभाव्य पुराबद्दल माहिती सामायिक करण्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधला. भारत किंवा पाकिस्तानकडून या विकासाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
2025-08-26 14:21:02
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर आयातीवर लादलेल्या अतिरिक्त 25 टक्के टेरिफबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-26 14:09:03
सरकार सध्याचे जीएसटी दर सोपे आणि एकसमान करण्याचा विचार करत आहे. जर ही नवीन व्यवस्था लागू झाली तर त्याचा थेट फायदा घर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांना होईल.
Shamal Sawant
2025-08-22 18:38:44
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक महिती समोर आली आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपी हर्षलने भर रस्त्यात दोन जणांच्या पोटात चाकूने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
Ishwari Kuge
2025-08-22 17:12:31
अमेरिकन सरकारच्या निर्णयाची माहिती देताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, आम्ही व्यावसायिक ट्रक चालकांसाठी सर्व प्रकारचे कामगार व्हिसा देण्यावर तात्काळ बंदी घालत आहोत.
2025-08-22 16:32:58
नाशिक शहरातील खडकाळी परिसरात असलेले दुमजली घर अचानक कोसळले, ज्यात आठ महिलांसह एकूण नऊ जण जखमी झाले. ही इमारत अन्वर शेख यांच्या मालकीची होती.
2025-08-21 22:23:32
आरोपी शिवाजी तेल्हारकर यांनी रागाच्या भरात आपल्या वडिलांची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकले.
2025-08-21 20:53:14
पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये मुठा नदीपात्रातील पाणी शिरले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात केली आहे.
2025-08-20 16:32:32
कल्याण ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला आहे.
2025-08-20 16:05:58
मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला
Rashmi Mane
2025-08-20 13:28:22
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
2025-08-20 12:38:20
Kolhapur rain : कोसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेल्याने 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
2025-08-20 09:02:54
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
तसेच मोठा अपघात होता होता राहिला. मुंबईमध्ये संध्याकाळी चेंबूर ते भक्ति पार्क स्टेशनच्या मध्ये मोनोरेल अचानक बंद पडली.
2025-08-19 17:20:02
दिन
घन्टा
मिनेट